शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

दिग्दर्शक कवल शर्मावर फसवणुकीचा गुन्हा दाखल; अभिनेत्रीची तक्रार, खार पोलिसांकडून तपास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 07:55 IST

अंधेरीतील कार्यालयात त्यांनी आहुजांची ओळख लेखक अमन झा, राशिद खान आणि संदीप गणपत यांच्याशी करून दिली.

मुंबई - खार पोलिसांनी दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक कवल शर्मा यांच्याविरुद्ध अभिनेत्री किरण आहुजा यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार ७१.५० लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल केला.

२०२३ मध्ये खार पश्चिम येथील एका कार्यक्रमात आहुजा आणि शर्मा यांची भेट झाली. या वेळी शर्मा यांनी चित्रपट व टीव्ही प्रकल्पात एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि एका नाटकासाठी ३ लाख गुंतवणूक मागितली. ती आहुजा यांनी नाकारली. ऑगस्ट २०२४ मध्ये शर्मा यांनी त्यांच्याशी संपर्क करून लकी बाय एक्सचेंज नावाच्या वेबसीरिज आणि बिरबला नॅशनल हिरो नावाचा चित्रपट बनविण्याचे नियोजन सांगितले. ज्यात ६० ते ७० लाख गुंतवल्यास १ कोटी परतावा मिळेल, असे सांगून त्यांनी आहुजांना गुंतवणुकीसाठी तयार केले.

अंधेरीतील कार्यालयात त्यांनी आहुजांची ओळख लेखक अमन झा, राशिद खान आणि संदीप गणपत यांच्याशी करून दिली. शर्मा यांच्या सूचनेनुसार आहुजांनी ५० लाख झा यांच्या खात्यात जमा केले आणि काही रक्कम रोख दिली. नंतरही त्यांनी वेळोवेळी तिघांच्या खात्यात रक्कम पाठवली. पुढे शूटिंगसाठी अधिक निधी लागेल असे सांगून शर्मा यांनी आहुजांकडून १४.५० लाख घेतले. मे २०२५ मध्ये आहुजांना उत्पादनाच्या कामाबाबत समाधानकारक माहिती न मिळाल्याने त्यांनी पैसे परत मागितले. शर्मा यांनी दिलेले दोन धनादेश बाऊन्स झाले. आहुजांनी एकूण ७१.५० लाख दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Director Kawal Sharma booked for fraud after actress complaint.

Web Summary : Director Kawal Sharma faces fraud charges after actress Kiran Ahuja alleged a ₹71.5 lakh swindle involving film and web series investments that never materialized. Police are investigating.
टॅग्स :fraudधोकेबाजी