शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवरुन महेश गायकवाड यांना ठार मारण्याची धमकी देणारा दीपक कदम ताब्यात

By मुरलीधर भवार | Updated: June 7, 2024 17:58 IST

पोलिसांनी त्याला सातारा येथून चौकशीकरीता आणले

मुरलीधर भवार, कल्याण: शिंदे सेनेचे कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड यांना फेसबूक अकाऊंटवरुन जीवे मारण्याची धमकी देणारा दीपक कदम याला कोळसेवाडी पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी त्याला सातारा येथून चौकशीकरीता आणले. त्याने फेसबूक अकाऊंटवरून गायकवाड यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली होती. कदम हा गायकवाड यांना आेळखत नाही. यापूर्वी ता्े त्यांना कधी भेटलेला नाही. फेसबूकवर तो का’मन फ्रेंड होता. तो यापूर्वी काही काळ दिव्यात राहण्यास होता. त्याची पहिली पत्नी मयत झाल्यावर त्याने दुसरे लग्न केले. त्याची दुसरी पत्नीही त्याला २०१३ मध्ये सोडून गेली.

त्याचा एक भाऊ अपंग आहे. एक भाऊ अंबरनाथला तर दुसरा विठ्ठलवाडी येथे राहतो. त्याने आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचे ऐकले होते. त्या आधारे त्यांनी दारुच्या नशेत आमदार गायकवाड यांनी चार गोळ्या घातल्या. मी तुला आठ गोळ्या घालीन अशी धमकी फेसबूकवरुन दिली. त्यांची मानसिक स्थिती ठिक नसल्याने दारुच्या नशेत त्यांनी हे काम केले. त्याचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी महेश गायकवाड यांच्या तक्रारीच्या आधारे अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. या गुन्हयात अटक करता येत नाही. त्यामुळे दीपकला चाैकशीकरीता ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करुन त्याला समज देत पोलिसांनी सोडून दिले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMahesh Gaikwadमहेश गायकवाड