शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात घातक शस्त्रांचा साठा जप्त : शस्त्र तस्कराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 22:57 IST

घातक शस्त्रांची विविध प्रांतात तस्करी करणाऱ्या हरियाणातील एका तस्कराला गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून चाकू, चॉपर अन् गुप्तीसारख्या घातक शस्त्रांचे घबाड पोलिसांनी जप्त केले.

ठळक मुद्देगुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घातक शस्त्रांची विविध प्रांतात तस्करी करणाऱ्या हरियाणातील एका तस्कराला गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून चाकू, चॉपर अन् गुप्तीसारख्या घातक शस्त्रांचे घबाड पोलिसांनी जप्त केले. सुरजितसिंग गुरचरणसिंग (वय ४७) असे आरोपीचे नाव आहे. तो हरियाणातील करनाल जिल्ह्यातील असंध गावचा मूळनिवासी आहे. 

आरोपी सुरजितसिंग सध्या पाचपावलीतील बाबा बुद्धाजीनगरात गुरुद्वाराजवळ राहतो. तो घातक शस्त्रांची तस्करी आणि विक्री करतो, अशी माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून युनिट पाचच्या पथकाने त्याच्या घरी शनिवारी सायंकाळी ५ च्या सुमारास छापा घातला. यावेळी पोलिसांना घातक शस्त्रांचा मोठा साठा आढळला. पोलिसांनी त्याच्याकडून १ मोेठे चॉपर, सात चाकू, पाच गुप्त्या आणि दोन फायटर जप्त केले. प्राथमिक चौकशीनंतर आरोपी सुरजितसिंगविरुद्ध पाचपावली ठाण्यात शस्त्र प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त नीलेश भरणे, उपायुक्त गजानन राजमाने, सहायक आयुक्त सुधीर नंदनवार, किशोर जाधव, वरिष्ठ निरीक्षक विनोद पाटील, सहायक निरीक्षक अनिल मेश्राम, हवालदार उमेश खोब्रागडे, तुलसी शुक्ला, सुनील ठवकर, दिनेश चाफलेकर, अनिल बावणे, उत्कर्ष राऊत, फराज खान यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक