शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

म्हापशात खुल्या जागेत आढळला मृतदेह; गळ्याभोवती काचेची बाटली खुपसलेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 19:00 IST

सदर घटना शनिवारी दुपारी ३ च्या दरम्यान समोर आली. खुल्या जागेत एक मृत व्यक्तीचे प्रेत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली.

काशीराम म्हाबरे 

म्हापसा: म्हापशातील नवीन आंतरराज्य बसस्थानकाच्या शेजारील खुल्या जागेत एका नेपाळी व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला आहे. नवीन बी. केनामक ( ३३ वय ) या नेपाळी नागरिकाचा खून झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. त्याच्या गळ््या भोवती काचेची बाटली खुपसल्याने त्याचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आलेआहे. गळ््याला लागलेल्या बाटलीच्या काचामुळे प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. काही महिन्या पूर्वी याच परिसरात एका लहान बालकाचा अर्धवट पुरलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता.

सदर घटना शनिवारी दुपारी ३ च्या दरम्यान समोर आली. खुल्या जागेत एक मृत व्यक्तीचे प्रेत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. तातडीने पोलीस घटना स्थळी दाखल झाले. यावेळी पोलिसांनी नवीन गळ््यात काचेचा तुकडा अडकल्यानेआढळून आले. तसेच प्रेताच्या शेजारी पोलिसांना दारूची रिकामी बाटली  तसेच फोडलेल्या बाटलीच्या काचा आढळून आल्या. सदर प्रेत ताब्यात घेऊन पोस्ट मार्टमसाठी गोवा वैद्यकिय महाविद्यालयात पाठवण्यात आले आहे.  

उत्तर गोव्याचे अधिक्षक निधीन वाल्सन, उपअधिक्षक जिवबा दळवी, निरीक्षक परेश नाईक यांनी घटना स्थळी उपस्थित होऊन पाहणी केली. संबंधीत घटनेवर पोस्ट मार्टम अहवालानंतर भाष्य करणे शक्य होईल असे वाल्सन म्हणाले. पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.

टॅग्स :goaगोवा