शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमाला विरोध केल्यानं मुलीनं केली आईची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 18:06 IST

हत्येप्रकरणी मुलीसह प्रियकराला अटक

चेन्नई: तमिळनाडूतील तिरुवल्लूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. आईनं प्रियकरासोबतच्या नात्याला मान्यता न दिल्यानं मुलीनं आईची हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी तरुणी, तिचा प्रियकर आणि दोघांना अटक केली आहे. आरोपी एस. देवप्रिया एका खासगी महाविद्यालयात बी. कॉमचं शिक्षण घेत आहे. देवप्रियानं सोमवारी तिच्या कक्कालूरमधील राहत्या घरी चाकू भोसकून आईची (भानुमती) हत्या केली. यानंतर लगेचच भानुमती यांना रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याच रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या प्रेमसंबंधाला आईचा विरोध असल्याची माहिती देवप्रियानं प्रियकराला दिली होती, असं पोलिसांनी सांगितलं. त्यानंतर प्रियकरानं आईची हत्या करण्यासाठी देवप्रियाला भडकावलं. आईची हत्या करण्यासाठी देवप्रियानं मित्र विघ्नेश आणि अजित कुमार यांची मदत घेतली. त्यामुळे भानुमती यांच्या खून प्रकरणी देवप्रियासोबत तिचा प्रियकर आणि दोन मित्रांनादेखील अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :MurderखूनArrestअटकTamilnaduतामिळनाडू