शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

दामदुप्पट पैसे देतो, म्हणत ५२ लाखांची फसवणूक; उरणमध्ये चिटफंडद्वारे गंडा : तिघांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 09:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : दामदुप्पटच्या नावाखाली पैसे जमा करून गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचा नवा प्रकार समोर आला आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : दामदुप्पटच्या नावाखाली पैसे जमा करून गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याचा नवा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उरण पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी ५२ लाखांची फसवणूक केल्यास समोर आले आहे.

नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात चिटफंडचे प्रकार चालत आहेत. अल्पावधीत नागरिकांना मोठ्या मोबदल्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेतली जात आहे. मात्र, ठरावीक कालावधीनंतर संबंधितांकडून पोबारा केला. यामध्ये कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत असून अशाच दोन प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी सतीश गावंड, सुप्रिया पाटील यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली आहे. त्यांनी ४०० कोटींहून अधिक रकमेचा अपहार केल्याची शक्यता आहे. अशातच उरण परिसरातच दोन वर्षांपासून चालणारा नवा चिटफंड समोर आला आहे. तक्रारदार व रक्कम यात वाढ होण्याची शक्यता आहे. 

३० दिवसांत दुप्पट रक्कम देण्याचे आमिषn तक्रारदार हरेश पयेर व त्यांच्या परिचितांनी अक्षय भोईर, वनमाला भोईर व श्याम भोईर यांच्याकडे पैसे गुंतवले होते. या तिघांनी त्यांना तीस दिवसात दुप्पट रक्कम देण्याची हमी दिली होती. n तसेच दोन वर्षांपासून त्यांची स्कीम चालू असल्याचेही सांगितले होते. यामुळे अनेकांनी त्यांच्याकडे पैसे गुंतवले होते. परंतु, मुदत पूर्ण झाल्यानंतर अनेकांना देण्यात आलेले धनादेश वटले नाहीत.n शिवाय गुंतवणुकदारांना प्रतिसादही मिळायचा बंद झाला. यामुळे गुंतवणुकदारांनी उरण पोलिसांकडे तक्रार केली असता तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजी