शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Cyber Crime: महिलेचा मोबाईल हॅक करत खात्यातून पैसे लुटले 

By धीरज परब | Updated: October 8, 2022 17:06 IST

Cyber Crime:

- धीरज परब  मीरारोड - एका महिलेस ऍप डाउनलोड करायला लावून त्या द्वारे मोबाईल हॅक करत तिच्या खात्यातून सायबर लुटारूंनी पैसे लुटल्याची घटना मीरारोड मध्ये घडली आहे . मीरारोडच्या शीतल नगर भागात राहणाऱ्या ५८ वर्षीय मारिया दांथी ह्यांना अनोळखी इसमाचा कॉल आला . ईएमआय भरायचा आहे का ? क्रेडिट कार्ड आहे का ? अशी विचारणा केल्यावर मारिया यांनी आपण ईएमआय बँकेच्या क्युआर कोड  द्वारे ईएमआय भरते सांगितल्यावर त्या व्यक्तीने क्विक सपोर्ट ऍप डाउनलोड करून त्याद्वारे ईएमआय भरा असे सांगितले असता मारिया यांनी तो ऍप डाउनलोड केला . त्या व्यक्तीने पुन्हा कॉल करून मारिया यांना डेबिट कार्डचे फोटो काढायला सांगितले असता मारिया यांनी मोबाईल मधून फोटो काढले . काही वेळातच एका बँक खात्यातून १० हजार रुपये कमी झाले .

मारिया यांनी मीरारोडच्या सायबर शाखेत  तक्रार देण्यासाठी जाई पर्यंत त्यांच्या दुसऱ्या बँक खात्यातून आणखी ६७ हजार रुपये काढले गेले .  सायबर शाखेने तात्काळ हालचाल सुरु केली असता बँक खात्यातून गेलेले १० हजार रुपये वॉलेट मध्ये असल्याचे आढळले . तर काही रक्कम उत्तराखंडच्या हरिद्वार मधील विपीन सैनी व नाशिकच्या बागलाण येथील यश परदेशी च्या खात्यात गेले असल्याचे आढळून आले . या प्रकरणी मीरारोड पोलिसांनी तिघा आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे . 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम