शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

Indo-Nepal Border वर कोटींचे चरस जप्त; SSB ने केली कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 21:38 IST

Drugs Case : जप्त केलेल्या चरसचे मूल्य आंतरराष्ट्रीय बाजारात एक कोटी 20 लाख असल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देइंडो नेपाळ सीमेजवळून काही चरस तस्करांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती.

बिहारच्या बेतियाहून एक मोठी बातमी समोर आली आहे. नेपाळी तस्कर गजेंद्र यादव याला ४. ९ किलो चरससह अटक करण्यात आली आहे. भारत-नेपाळ सीमेवर असलेल्या नरकटियागंज येथून या तस्कराला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या चरसची किंमत लाखो रुपये मानली जात आहे.माहिती देताना एसएसबीच्या 44 व्या बटालियनचे कमांडंट शैलेश कुमार सिंह म्हणाले की, नेपाळ सीमेवर आमटोला येथे एसएसबीच्या कारवाई दरम्यान ४. ९ किलो चरससह नेपाळी तस्कर गजेंद्र यादव याला अटक करण्यात आली असून भानगाहा पोलिस ठाण्याच्या पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जप्त केलेल्या चरसचे मूल्य आंतरराष्ट्रीय बाजारात एक कोटी 20 लाख असल्याचे सांगितले जाते.त्याचवेळी इंडो नेपाळ सीमेजवळून काही चरस तस्करांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. एसएसबीने गुप्त माहितीवरुन ही कारवाई केली. दिल्ली व मुंबई येथे पाठविण्यात येणार असलेल्या नेपाळमार्गे चारसची खेप भारतात आणली जात होती. परंतु एसएसबीच्या या कारवाईने चारस तस्करांचा हेतू हणून पडला आहे आणि मोठ्या प्रमाणात चरस हस्तगत करण्यात आले. एसएसबीने सांगितले की, ते तस्करांच्या निशाण्यावर इतर ठिकाणी छापे टाकत आहेत आणि लवकरच याचा खुलासा होण्याची शक्यता आहे. बिहारमधील कायदा व सुव्यवस्थेबाबत नितीशकुमार सरकार कठोर आहे. अशा तस्करांवर कारवाई करण्याचे कडक आदेश सरकारने दिले आहेत. पोलिस अशा तस्करांना सातत्याने छापा घालून अटक करत आहेत.

टॅग्स :Drugsअमली पदार्थIndiaभारतNepalनेपाळBorderसीमारेषाArrestअटक