शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: मोटारसायकल चोरटा पोलिसांच्या हाती,दोन मोटारसायकल केल्या जप्त: गुन्हे शाखेने केले उलगडा

By कपिल केकत | Updated: August 18, 2022 19:33 IST

Crime News: गंगाबाई रूग्णालयातून मोटारसायकल चोरून नेणाऱ्या मोटारसायकल चोरट्यास गुन्हे शाखेने ताब्यात घेत या प्रकरणाचा उलगडा केला. एवढेच Crime News: नव्हे तर, चोरट्याकडून चोरीच्या दोन मोटारसायकल सुद्धा जप्त करण्यात आल्या आहेत.

गोंदिया : गंगाबाई रूग्णालयातून मोटारसायकल चोरून नेणाऱ्या मोटारसायकल चोरट्यास गुन्हे शाखेने ताब्यात घेत या प्रकरणाचा उलगडा केला. एवढेच नव्हे तर, चोरट्याकडून चोरीच्या दोन मोटारसायकल सुद्धा जप्त करण्यात आल्या आहेत.

फिर्यादी मिनेश चंद्रेसन गौतम (२४,रा.बंजारीटोला, आमगाव) यांची मोटारसायकल क्रमांक एमएच ३५- बी ९४६७ येथील बाई गंगाबाई रूग्णालयातून ११ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.३० वाजतादरम्यान चोरीला गेली होती. प्रकरणी शहर पोलिसांनी घटनेची नोंद करण्यात आली आहे. जिल्हयात मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेत पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार, ठाणेदार चंद्रकांत सूर्यवंशी यांनी गुन्हे शाखेकडे प्रकरण दिले. यात गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने सुनील सेवकराम रहांगडाले (४१,रा.हिरापूर, गोरेगाव) यास ताब्यात घेत विचारपूस केली. यावर सुनीलने गु्न्हयाची कबुली दिली. एवढेच नव्हे तर सिंधी कॉलनी येथून चोरलेली मोटारसायकल क्रमांक एमएच ३५-झेड ०६८२ व एमएच ३५-वी ९४६७ जप्त केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी