शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: हातावर काठी मरून मोबाईल चोरी, चौकडी जेरबंद, घरातून १८ मोबाईल जप्त

By मनीषा म्हात्रे | Updated: October 7, 2022 15:18 IST

Crime News: पादचाऱ्याच्या हातावर काठी मारून मोबाईल चोरी करणाऱ्या चौकडीला शिवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.

- मनिषा म्हात्रेमुंबई -  पादचाऱ्याच्या हातावर काठी मारून मोबाईल चोरी करणाऱ्या चौकडीला शिवडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. अर्जुनकुमार इंद्रासन चौधरी (२१), अब्दुल वाहीद अब्दुल माजिद शहा (१९), वाहीदुर मबुल हुसेन चौधरी (१९), मोहम्मद हुसेन मोहम्मद इस्त्राईल शेख (१९) अशी अटक आरोपींची नावे असून त्यांच्या घर झडतीतून १८ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

शिवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर रोजी तक्रारदार हे सायंकाळी १८:५५ वाजताच्या सुमारास मोबाईल फोनवर बोलत पायी चालत जात असताना अचानक त्यांच्या पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील तीन इसमांनी हातावर काठी मारून त्यांच्या हातातील मोबाईल फोन खेचून घेऊन गेले. त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला.

शिवडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुप्त बातमीदार व साक्षीदार यांच्या मदतीने अर्जुनकुमार, अब्दुल यांचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना या दोन आरोपींना अटक केले. तसेच चोरी झालेल्या मोबाईल फोनच्या आयएमईआय क्रमांकावरून तसेच तांत्रिक मदतीच्याव्दारे कामाठीपुरा नागपाडा परिसरातून आणखी दोन आरोपींना अटक केली.

अटक आरोपींच्या घर झडतीत घरातून १८ वेगवेगळया कंपनींचे मोबाईल फोन व एक संगणक संच असे एकूण १ लाख ८९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौघांकडे अधिक तपास सुरु आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई