शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

Crime News: उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात नशेखोराचा धिंगाणा, डॉक्टरां सोबतही गैरवर्तन

By सदानंद नाईक | Updated: October 12, 2022 18:01 IST

Crime News: मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पती व पत्नीच्या भांडणाची तक्रार घेत नसल्याच्या रागातून एका नशेखोराने धिंगाणा घातला. त्याची वैधकीय तपासणीसाठी पोलीस मध्यवर्ती रुग्णालयात नेले असता, डॉक्टर सोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार केला.

- सदानंद नाईक उल्हासनगर -  मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पती व पत्नीच्या भांडणाची तक्रार घेत नसल्याच्या रागातून एका नशेखोराने धिंगाणा घातला. त्याची वैधकीय तपासणीसाठी पोलीस मध्यवर्ती रुग्णालयात नेले असता, डॉक्टर सोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार केला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

उल्हासनगर कॅम्प नं-३ परिसरातील प्रसिद्ध ढोली नास्तावाला या ठिकाणी मंगळवारी दुपारी दुर्गाप्रसाद रामविलास शुक्ला यांचे पत्नी सोबत भांडण झाले. त्यानंतर तक्रार देण्यासाठी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात शुक्ला आला. दारूच्या नशेत असलेल्या शुक्ला याने तक्रार घेत नसल्याच्या रागातून पोलीस ठाण्यात धिंगाणा घातला. यावेळी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस त्याला घेवून मध्यवर्ती रुग्णालयात वैधकीय तपासणी साठी गेले. रुग्णालयात नशेखोर शुक्ला याने कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर सोबत गैरवर्तन केल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी याप्रकरणी दुर्गाप्रसाद शुक्ला याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी