शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: पाेलिस असल्याची बतावणी करत भरदिवसा अल्पवयीन विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार, ठाकुर्लीतील धक्कादायक घटना

By मुरलीधर भवार | Updated: January 28, 2023 15:48 IST

Crime News: पाेलिस असल्याची बतावणी करून एका अल्पवयीन विद्यार्थींनीवर दाेन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना ठाकूर्ली खाडी किनारा परिसरात घडली आहे.

- मुरलीधर भवारडाेंबिवली- पाेलिस असल्याची बतावणी करून एका अल्पवयीन विद्यार्थींनीवर दाेन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना ठाकूर्ली खाडी किनारा परिसरात घडली आहे. अल्पवयीन विद्यार्थींनी ही तिच्या मित्रासाेबत खाडी किनारी फिरण्यासाठी गेली हाेती. तेव्ही ही घटना घडली. या प्रकरणी डाेंबिवलीतील विष्णूनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बलात्कार करुन पसार झालेल्यांचा शाेध घेण्यासाठी पाेलिसांनी पाच तपास पथके तयार केली आहेत.

काल शुक्रवारी चार वाजताच्या सुमारास अल्पवयीन विद्यार्थींनी तिच्या एका मित्रासाेबत ठाकूर्ली स्टेशन जवळच असलेल्या खाडी किनारी गेली हाेती. त्याठिकाणी दाेन जण आले. त्यांनी पाेलिस असल्याचे सांगून अल्पवयीन विद्यार्थींनी आणि तिच्या साेबत  असलेल्या मित्राला दमावर घेतले. तुम्ही इथे का आला असे सांगून दाेघांच्या पालकांना ही बाब सांगितली जाईल असे सांगून अल्पवयीन विद्यार्थींनीला एकाने काही अंतरावर नेले. त्याठिकाणी साहेब उभे आहेत असे सांगितले. तर दुसऱ्याने तिच्या मित्राला दुसऱ्या ठिकाणी नेले. याच दरम्यान पहिल्या आराेपीने मुलीवर बलात्कार केला. दुसरा आराेपी मुलीच्या मित्राला साेडून पुन्हा घटनास्थळी आला. त्यानेही त्या विद्यार्थींनीवर बलात्कार केला. पिडीत विद्यार्थिनीने घडला प्रकार तिच्या नातेवाईकांना सांगितला.

आधी हा प्रकार डाेंबिवली रेल्वे पाेलिसांकडे गेला हाेता. ही घटना विष्णूनगर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याने हे प्रकरण रेल्वे पाेलिसांनी विष्णूनगर पाेलिसांकडे पाठविले. विष्णूनगर पाेलिसांनी या प्रकरणात रात्री १२ वाजता गुन्हा दाखल केला आहे. बलात्कार करुन पसार झालेल्या दाेन आराेपींचा शाेध घेण्यासाठी पाेलिसांनी पाच तपास  पथके नेमली आहेत. पिडीत विद्यार्थीनी १२ वीच्या वर्गात शिकत आहे. ही घटना भर दिवसा घडल्याने डाेंबिवली ठाकूर्ली परिसरात एकच खळबळ माजली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdombivaliडोंबिवली