शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  पतसंस्थेत लाखोंची अफरातफर : एजंटवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 23:37 IST

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : पतसंस्थेच्या एजंटने ग्राहकांनी जमा केलेल्या लाखो रुपयांच्या रकमेची अफरातफर केल्याची घटना घडली आहे. नंदनवन ...

ठळक मुद्देअनेकांना फसविले

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : पतसंस्थेच्या एजंटने ग्राहकांनी जमा केलेल्या लाखो रुपयांच्या रकमेची अफरातफर केल्याची घटना घडली आहे. नंदनवन पोलिसांनी दोन एजंटविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सोनू सुधाकर ढोबळे, रा. शिवाजीनगर आणि नीलेश महादेव मोहतुरे रा. भाग्यश्रीनगर अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी खरबीच्या मातोश्री महिला नागरी सहकारी संस्थेत एजंट होते. या संस्थेचे प्रमुख हरिओम मोहतुरे आणि त्यांची पत्नी चंद्रकांता मोहतुरे आहे. महिला संस्था असल्यामुळे चंद्रकांता अध्यक्ष आहेत. सहकारनगर येथील रहिवासी शुभांगी अमित गोस्वामी यांच्यासह अनेक लोक संस्थेशी जुळलेले होते. त्यांनी आरोपींच्या माध्यमातून पतसंस्थेत गुंतवणूक केली होती. शुभांगीने फेब्रुवारी २०१९ पासून आतापर्यंत आरडीच्या माध्यमातून संस्थेत १.३३ लाख जमा केले. ते पैसे काढण्यासाठी त्या पतसंस्थेत पोहोचल्या असता आरोपींनी त्यांची रक्कम पतसंस्थेत जमाच केली नसल्याची माहिती मिळाली. शुभांगीनंतर इतर नागरिकांनाही आरोपींनी त्यांची रक्कम हडपल्याची माहिती मिळाली. त्यांनी नंदनवन ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासात शुभांगीसह १२ जणांच्या रकमेची अफरातफर केल्याचा खुलासा झाला. त्या आधारे पोलिसांनी सोनू ढोबळे, नीोश मोहतुरे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पीडित गुंतवणूकदारांनी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांची भूमिकाही तपासण्याची मागणी केली आहे. गुंतवणूकदारांच्या मते ते संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. त्यांच्या सांगण्यानुसारच आरोपी एजंटला त्यांनी पैसे दिले होते. प्रकरण उजेडात आल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. बारकाईने तपास केल्यास आणखी पीडित समोर येऊ शकतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी