शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

शिजानच्या जामिनावर आज काेर्टात सुनावणी; बेल होणार की जेलच कायम राहणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2023 07:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क  नालासोपारा : टीव्ही मालिका ‘अली बाबा : दास्तान -ए-काबुल’ची मुख्य अभिनेत्री तुनीषा शर्मा हिच्या आत्महत्येप्रकरणी तिचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क नालासोपारा : टीव्ही मालिका ‘अली बाबा : दास्तान -ए-काबुल’ची मुख्य अभिनेत्री तुनीषा शर्मा हिच्या आत्महत्येप्रकरणी तिचा माजी प्रियकर आणि सहकलाकार शिजान खान दोन महिन्यांपासून तुरुंगात आहे. सोमवारी होणाऱ्या जामिनाच्या सुनावणीत शिजानला जामीन मिळणार की कोठडी वाढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 

शिजानला जामीन मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात शिजानने यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता, मात्र तेथून याचिका मागे घेत सुटकेसाठी वसई सत्र न्यायालयात धाव घेतली होती. आत्महत्या प्रकरणात शिजान खानच्या जामिनाबाबत शुक्रवारी  सुनावणी पुढे ढकलली होती. 

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दोन्ही बाजूचे म्हणणे वसई न्यायालय ऐकून घेणार असून सोमवारीच किंवा मंगळवारी शिजानच्या जामिनाचा निर्णय होईल.

शिजानविरुद्ध ५२४ पानांचे आरोपपत्रअलीकडेच वालीव पोलिसांनी शिजान खानविरुद्ध ५२४ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. ज्यामध्ये त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम ३०६ (आत्महत्येला प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लागू केलेल्या कलमांतर्गत शिक्षेमध्ये दहा वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.