शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : लॉकडाऊनदरम्यान पोलिसांची धडक कारवाई, कल्याण उल्हासनगरमधून २०६ गाड्या जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2020 13:24 IST

CoronaVirus : पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्दे22 मार्च ते 31 मार्च दरम्यान जप्त करण्यात आलेल्या गाड्यांचा हा आकडा असून कालच्या एका दिवसातच (31 मार्च 2020) 96 गाड्या पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या आहेत.गेल्या दहा दिवसांत (22 ते 31 मार्च) 209 गाड्या जप्त करण्यात आल्या असून 333 गाड्यांच्या चाव्या पोलिसांनी संबंधित व्यक्तींकडून स्वतःच्या ताब्यात घेतल्या आहेत.

सचिन सागरे

कल्याण : शासकीय मनाई आदेश असतानाही त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कल्याण आणि उल्हासनगर परिमंडळ पोलिसांनी तब्बल 206 गाड्या जप्त केल्या आहेत. पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी ही माहिती दिली.22 मार्च ते 31 मार्च दरम्यान जप्त करण्यात आलेल्या गाड्यांचा हा आकडा असून कालच्या एका दिवसातच (31 मार्च 2020) 96 गाड्या पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विनाकारण गाड्या घेऊन बाहेर न पडण्याचे आदेश आणि आवाहन वारंवार करूनही अनेकांना त्याचे उल्लंघन करण्यात मजा वाटत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही आता कडक ऍक्शन घ्यायला सुरुवात केली आहे. ‘विनाकारण घराबाहेर पडाल तर गुन्हेही दाखल होतील आणि गाड्याही जप्त होतील’ या आवाहनानूसार पोलिसांनी आपला ‘पोलीसी खाक्या’ दाखवायला सुरवात केल्याचे कराळे यांनी सांगितले.गेल्या दहा दिवसांत (22 ते 31 मार्च) 209 गाड्या जप्त करण्यात आल्या असून 333 गाड्यांच्या चाव्या पोलिसांनी संबंधित व्यक्तींकडून स्वतःच्या ताब्यात घेतल्या आहेत. तर वेगवेगळ्या कलमांखाली आतापर्यंत 216 केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. तर आजपासून विनाकारण बाहेर पडणाऱ्या व्यक्ती आणि गाड्यांवरील ही कारवाई अधिक कडकपणे अंमलात आणणार असल्याचेही कराळे यांनी सांगितले. 

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्याulhasnagarउल्हासनगरkalyanकल्याण