शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

अनैसर्गिक संबंधावरून पतीविरोधात पत्नीची तक्रार; आरोपी पती परदेशात पळाला, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 08:46 IST

पत्नीपाठोपाठ पतीनेही इंदूर गाठलं त्याठिकाणी महिलेच्या घरी येऊन तो अनैसर्गिक संबंध ठेवत होता.

मुंबई - मध्य प्रदेशातील इंदूर येथे नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. याठिकाणी पत्नीसोबत अनैसर्गिक संबंध बनवणाऱ्या पतीला इंदूर पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. या आरोपी पतीला कोर्टात हजर केल्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सतना येथे राहणाऱ्या महिलेने स्वत:च्या पतीविरोधात इंदूर येथील एमजी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. महिलेनं तक्रारीत म्हटलं की, माझं ५ वर्षापूर्वी मुंबईत राहणाऱ्या अभिषेक निगम नावाच्या तरुणाशी लग्न झाले. परंतु लग्नानंतर माझा पती जबरदस्तीनं अनैसर्गिक संबंध ठेवत होता. पतीच्या या कृत्यानंतर पत्नी इंदूर येथील माहेरी येऊन राहिली. परंतु पतीनं तिचा पाठलाग सोडला नाही. 

पत्नीपाठोपाठ पतीनेही इंदूर गाठलं त्याठिकाणी महिलेच्या घरी येऊन तो अनैसर्गिक संबंध ठेवत होता. या त्रासाला कंटाळून महिलेने पतीविरोधात एमजी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पतीचा शोध घेतला. पोलीस सायबर टीमच्या मदतीने आरोपीचा फोन वारंवार ट्रेस करत होती. परंतु आरोपी पती परदेशात पळून गेला. तरीही पोलीस त्याचे लोकेशन ट्रेस करत होते. 

एकेदिवशी पोलिसांना आरोपी पतीचं लोकेशन मुंबईत असल्याचं समजलं. तेव्हा एमजी रोड पोलीस उपनिरिक्षक टीना शुक्ला आणि अन्य सहकारी मुंबईत पोहचले. त्यांनी आरोपीला अटक करत इंदूरला घेऊन गेले. त्यानंतर इंदूरच्या न्यायालयात आरोपी पतीला हजर केले असता न्यायाधीशांनी आरोपीची रवानगी पोलीस कोठडीत केली.