शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

कॉमेडियन मुनव्वर फारुकींच्या कार्यक्रमाला मुंबई पोलिसांकडून रेड सिग्नल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2022 22:54 IST

या कार्यक्रमातून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जातील अशी वक्तव्ये होऊन त्यामुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुंबई :  कॉमेडियन मुनव्वर फारुकी यांच्या मुंबईतील कार्यक्रमाला मुंबई पोलिसांकडून रेड सिग्नल देत परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे रविवारी त्यांचा कार्यक्रम रद्द करावा लागला.  सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कॉमेडीच्या माध्यमातून कुठल्याही धार्मिक वक्तव्यातून तेढ निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांना १४९ अंतर्गत नोटीसही बजावली आहे.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे मुनव्वर फारूकी यांचा स्टँड अप कॉमेडी कार्यक्रम आपले रंगमंच प्रोडक्शन कंपनी तर्फे रविवारी रात्री ८ ते ११ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला  होता.  फारूकी याने त्याच्या स्टैंड अप कॉमेडी या कार्यक्रमामध्ये हिंदु देवी देवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले असून त्याच्या विरोधात गुन्हाही दाखल आहे. आगामी काळात गणेशोत्सव व नवरात्रौत्सव यासारखे सण साजरे करण्यात येणार आहेत.

या कार्यक्रमातून कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जातील अशी वक्तव्ये होऊन त्यामुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण होवुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. सदर प्रकरणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास व आपल्या कृतीमूळे सार्वजनिक शांततेचा भंग झाल्यास आपणांस सर्वस्वी जबाबदार धरण्यात येईल व त्यानुसार आपल्यावर कायदेशिर कारवाई करण्यात येईल अशी नोटीस देखील पोलिसांकडून देण्यात आली आहे.