शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळावर पकडले ४० कोटींचे कोकेन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 08:58 IST

भारतीय नागरिकाला अटक, डीआरआयची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तस्करी करत आणलेले ४० कोटींचे कोकेन आपण मुंबई विमानतळावरील तपास यंत्रणांना चकवा देत बाहेर काढल्याचा समज करत तो मुंबई विमानतळानजीकच्या एका हॉटेलमध्ये मुक्कामी उतरला. पण, तो केंद्रीय महसूल तपास यंत्रणेच्या (डीआरआय) रडारवर असल्याची जाणीव त्याला अगदी थोड्या वेळात झाली. त्याने हॉटेलमध्ये चेक-इन केले आणि काही वेळातच त्याच्या रूमच्या दारावर अधिकाऱ्यांची टकटक झाली अन् अधिकाऱ्यांनी त्याच्या बॅगेतून तब्बल ४ किलो कोकेन जप्त केले. 

   सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती भारतीय आहे. आफ्रिका खंडातील सिएरा लिऑन देशातून तो मुंबईत दाखल झाला आणि तो शिताफीने बाहेर पडला. मात्र, त्या विमानाद्वारे अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या व्यक्तीचा माग काढत अधिकारी त्याच्या हॉटेलपर्यंत पोहोचले. त्याच्याकडे असलेल्या ट्रॉली बॅगमध्ये दोन पिशव्या आढळून आल्या. अधिक तपासात त्यात कोकेन असल्याचे आढळून आले.  

टॅग्स :Drugsअमली पदार्थ