शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

ब्राझिलच्या नागरिकाकडून अडीच कोटींचे कोकेन जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 06:29 IST

मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ब्राझिलच्या नागरिकाकडून अडीच कोटी रुपये किमतीचे कोकेन जप्त केले.

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ब्राझिलच्या नागरिकाकडून अडीच कोटी रुपये किमतीचे कोकेन जप्त केले. इथिओपियामधून ही व्यक्ती शनिवारी मुंबईत आली होती व नंतर दिल्लीला जाणार होती. या व्यक्तीने आपल्या बॅगेमध्ये टाल्कम पावडरच्या डब्यात कोकेन लपविले होते.मुंबई विमानतळावर तपासणी करताना, सीआयएसएफच्या जवानांना या व्यक्तीच्या बॅगेतील वस्तूंबाबत संशय आल्याने त्यांनी अधिक तपासणी केली. त्या वेळी टाल्कम पावडरच्या डब्यातून कोकेनची तस्करी केली जात असल्याचे उघड झाले. एफ. नस्किमेन नावाच्या या व्यक्तीला सीआयएसएफने संशयावरून ताब्यात घेतले व त्याची सखोल चौकशी केली. तपासणीमध्ये त्याच्याकडे कॅप्सूलमध्ये भरलेली व सील केलेली ४५७ ग्रॅम कोकेन पावडर जप्त करण्यात आली.आरोपी व त्याच्याकडील कोकेन पुढील कायदेशीर कारवाईसाठी अमली पदार्थ विरोधी पथकाकडे सोपविण्यात आल्याची माहिती सीआयएसएफच्या अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :Drugsअमली पदार्थnewsबातम्या