शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

छोटा राजनला सत्र न्यायालयाने दिला दणका, अन्य तिघांसह ठोठावली २ वर्षांची शिक्षा 

By पूनम अपराज | Updated: January 4, 2021 14:32 IST

Chhota Rajan : छोटा राजन याच्याविरोधात पनवेलमधील नंदू वाजेकर नावाच्या बिल्डरला खंडणीसाठी धमकावण्याचा आरोप होता.

ठळक मुद्देअसा दावा केला जात होता की, राजनने यांनी वाजेकर यांच्याकडून २६ कोटी रुपये हडप करण्याचा प्रयत्न केला होता.

मुंबईखंडणी प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने कुख्यात गुंड छोटा राजन आणि अन्य तिघांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यामुळे छोटा राजनच्या शिक्षेत वाढ झाली आहे. छोटा राजन याच्याविरोधात पनवेलमधील नंदू वाजेकर नावाच्या बिल्डरला खंडणीसाठी धमकावण्याचा आरोप होता. असा दावा केला जात होता की, राजन यांनी वाजेकर यांच्याकडून २६ कोटी रुपये हडप करण्याचा प्रयत्न केला होता.या प्रकरणातील माहितीनुसार, बिल्डरने २०१५ मध्ये महाराष्ट्रातील पुण्यात जमीन खरेदी केली होती. विक्रीच्या भाग म्हणून परमानंद ठक्कर नावाच्या एजंटला २ कोटी रुपयांचे कमिशन देण्यात आले. ठक्कर यांनी मात्र कमिशन म्हणून अधिक पैशांची मागणी केल, जे वाजेकर यांनी देण्यास नकार दिला होता.  त्यानंतर ठक्कर यांनी छोटा राजन याच्याकडे संपर्क साधला असा आरोप आहे. त्यानंतर छोटा राजनने आपल्या माणसांना वाजेकर यांच्या कार्यालयात पाठवून २६ कोटींची मागणी केली. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या सदस्यांनी बिल्डरला जिवे मारण्याची धमकीही दिली होती.

 

टॅग्स :Chhota Rajanछोटा राजनSessions Courtसत्र न्यायालयMumbaiमुंबईpanvelपनवेलExtortionखंडणी