शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

छोटा राजन अन् बाबा बोडकेच्या नावाने धमकावत ' तो ' खंडणी वसूल करायचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 20:32 IST

खंडणी दिली नाहीतर अपहरण करण्याची दिली होती धमकी

वडगाव मावळ : छोटा राजन  व बाबा बोडके यांचे नावाने धमकावुन खंडणी मागणाऱ्याला पोलिसांनी सापळा रचत त्याला अटक केली.विकी पोपट गायकवाड (रा.जांभुळ ता.मावळ) असे अटक केलेल्याचे नाव आहेगुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक पदमाकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार, अकिल गुलाबअल्ली सोमजी (रा.बोटक्लब रोड, पुणे) हे चालवत असलेल्या वृध्दाआश्रमात सेक्युरिटीचे काम द्यावे व ते दिले नाहीतर त्यापोटी दरमहा २५ हजार रूपये खंडणी द्यावी अशी मागणी केली होती.यानंतर सोमजी यांनी याकडे दुर्लक्ष केले. गायकवाड याने ९ जुनला मोबाईलवरून दहा व्हाट्स अँप मेसेज पाठून छोटा राजन त्यांचा मुलगा संकल्प तसेच बाबा बोडके यांच्या नावाने धमकावून अपहरण करण्याची धमकी दिली. त्यानंतर सोमजी यांनी कामशेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणी पोलिस अधिक्षक संदिप पाटील यांच्या सूचनेवरून पोलिस निरीक्षक पदमाकर घनवट, सहाय्यक पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे,रामेश्वर धोंडगे , विजय पाटील, दतात्रय जगताप, प्रकाश वाघमारे, गणेश महाडिक यांनी सापळा रचून पकडले आणि कामशेत पोलिसांच्या ताब्यात दिले.

टॅग्स :Vadgaon Mavalवडगाव मावळArrestअटकPoliceपोलिस