शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जादा व्याजाच्या आमिषाला भुलले अन्...; आतापर्यंत १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2021 23:04 IST

 चंकेश जैन हा डोंबिवली पूर्वेकडील बालाजी मंदीर रोडला असलेल्या एका चाळीत राहत होता.

डोंबिवली- आर्थिक व्यवहार करताना जादा व्याजाच्या आमिषाला भुलून फसवणूक झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहे. डोंबिवलीमध्येही ही अशीच एक घटना घडली असून शेअर बाजारात पैसै गुंतवणूक करुन सात ते आठ टक्के दराने व्याज देतो, असे आमिष दाखवून अनेकांकडून पैसे घेऊन एक युवक पसार झाला होता. उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथून डोंबिवलीच्या टिळकनगर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. चंकेश जैन ( वय 25) असे या महाठगाचे नाव असून त्याने आतापर्यंत एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.          चंकेश जैन हा डोंबिवली पूर्वेकडील बालाजी मंदीर रोडला असलेल्या एका चाळीत राहत होता. चंकेश याने अनेक जणांना मी शेयर बाजारात गुंतवणूक करतो, तुमचे पैसे शेयर बाजारात गुंतवा मी तुम्हाला 8 ते 10 टक्के व्याजाने पैसे परत करतो असे आमिष दाखवले. बक्कळ व्याजाच्या आमिषाला भुलून अनेक जणांनी चंकेशला पैसे दिले. गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने सुरुवातीला काही जणांना मोबदला दिला.

अनेक जणांनी त्याच्याकडे गुंतवणूक केली. त्यानंतर मात्र तो डोंबिवलीतून अचानक बेपत्ता झाला. चंकेशचा फोन लागत नव्हता त्याने दिलेल्या पत्त्यावर देखील राहत नव्हता त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने गुंतवणूकदारांनी या प्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर चंकेशला गाझियाबादमधून अटक करण्यात आली. मंगळवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता त्याला 14 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

टॅग्स :ArrestअटकfraudधोकेबाजीPoliceपोलिसkalyanकल्याण