शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Accident: म्हैसाळ येथे कार ट्रॅक्टरची भीषण धडक; एक जण जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2022 21:19 IST

म्हैसाळ :- मिरज -म्हैसाळ रस्त्यावर म्हैसाळ येथील पूजा फर्निचर समोर MH 12 AP 1157 इंडिका कार व MH44 D ...

म्हैसाळ :- मिरज -म्हैसाळ रस्त्यावर म्हैसाळ येथील पूजा फर्निचर समोर MH 12 AP 1157 इंडिका कार व MH44 D 2783 या ट्रक्करची धडक होऊन ट्रक्टर चालक जागीच ठार झाला.तर इंडिका कार मधील नेमिनाथ चौंडाज (वय32) व चालक प्रविण सांळुखे (वय26) हे दोघे राहणार म्हैसाळ ता.मिरज जि.सांगली हे किरकोळ जखमी झाले आहेत.सायंकाळी सहा वाजता हा अपघात झाला. जखमींना सांगली सिव्हिल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.     याबाबत घटनास्थनावरून मिळाली माहिती अशी की -ऊसाचा मोकळा ट्रक्कर म्हैसाळ कडून मिरजेच्या दिशेने चालला होता. तर इंडिका कार मिरजेहून म्हैसाळ कडे येत होती. यावेळी ट्रक्कर व इंडिका कारची धडक झाली. धडक इतकी जोरदार होती की इंडिका कार रस्ताच्या बाजूला असणाऱ्या शेतात गेली. तर ट्रक्कर रस्ताकडेला असणाऱ्या पाण्याने भरलेल्या खड्डात गेली. यावेळी ट्रक्कर चालकांने जीव वाचवण्यासाठी ट्रक्करमधून उडी मारली पण चालकाचे डोके चाकाखाली अडकल्याने डोक्यावरून चाक जाऊन ट्रक्कर चालक जागीच ठार झाला. याबाबत मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला या घटनेची नोंद आहे.अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक डी.एस. विटेकरी करत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात