शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

तुझ्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो, Love You Princess...; सुकेशचं जॅकलिनला पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2023 09:39 IST

सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला आहे.

नवी दिल्ली - दिल्लीतील तिहार तुरुंगात असलेल्या कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या महाठग सुकेश चंद्रशेखरचे नवे पत्र माध्यमांसमोर आले आहे. होळीच्या मुहूर्तावर सुकेशने हे पत्र अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला लिहिले आहे. या पत्रात सुकेशने जॅकलिनला हॅप्पी होळी शुभेच्छा देत त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. सुकेशने जॅकलिनला सर्वोत्तम व्यक्ती म्हणत तो तिच्या आयुष्यातून गेलेले रंग परत आणेल असा विश्वास दिला आहे. 

सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, सुकेशने अभिनेत्री जॅकलिन आणि तिच्या कुटुंबावर १० कोटी रुपये खर्च केले. तो चार वेळा जॅकलिनला चेन्नईत भेटला आणि चार्टर्ड प्लेनवर ८ कोटी रुपये खर्च केले. होळीच्या निमित्ताने लिहिलेल्या पत्रात सुकेश चंद्रशेखरने लिहिले आहे की, "मी माझ्या जॅकलिनला होळीच्या शुभेच्छा देतो. रंगांच्या या सणावर, मी तुला वचन देतो की तुझे रंग फिके पडले असतील किंवा गायब झाले, मी ते तुला १०० पटीने परत करीन ही माझी जबाबदारी आहे असं त्याने म्हटलं. 

तसेच 'तुला माहित आहे की मी तुझ्यासाठी कोणत्याही थराला जाईन, मी तुझ्यावर प्रेम करतो, हसत राहा.' तू माझ्यासाठी काय आहे हे तुला चांगलेच माहीत आहे. लव्ह यू प्रिसेंस असं या पत्रात जॅकलिनला उद्देशून सुकेशने लिहिले, त्याचसोबत सुकेशने त्याचे कुटुंबीय, समर्थक, मित्र आणि तिरस्कार करणाऱ्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मी जॅकलिनला सोडावं अशी नोराची इच्छा होती, पण...अलीकडेच सुकेशने आणखी एक पत्र लिहित नोराला मी जॅकलीनला सोडावे असं वाटत होतं. माझ्या नकारानंतरही नोरा मला त्रास देत आहे असा दावा सुकेशने केला होता. सुकेशने पत्रात पुढे म्हटलं होतं की, जॅकलिन आणि मी गंभीर नात्यात होतो. यामुळेच नोराला जॅकलिनचा हेवा वाटू लागला होता. जॅकलिनबाबत मला भडकवायची आणि माझं ब्रेनवॉश करत होती. नोराची इच्छा होती की मी जॅकलिनला सोडावं. मी जॅकलीनला सोडून तिला डेट करायला लागावे असी नोराची इच्छा होती. नोराने मला दिवसातून किमान १० वेळा कॉल करण्याचा प्रयत्न केला आणि जर मी तिच्या कॉलला उत्तर दिले नाही तर ती कॉल करत राहण्यासाठी माझ्यावर दबाव आणत असे असं त्याने सांगितले.

टॅग्स :Jacqueline Fernandezजॅकलिन फर्नांडिस