शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! केक डिलेव्हरी बॉयने ६६ महिलांना ब्लॅकमेल करून केला बलात्कार, असा बनवत होता शिकार....

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 09:41 IST

Delivery boy blackmailed 66 women and raped them  : आता या डिलेव्हरी बॉयला लोक सिरीअल बलात्कारी म्हणत आहेत. त्याचा गुन्हा इतका गंभीर आहे की, महिला त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत.

Delivery boy blackmailed 66 women and raped them  : आजकाल महिलांसोबत होणाऱ्या अत्याचारांच्या अशा अशा विचित्र घटना समोर येत आहेत की, विश्वास बसत नाही. या घटनांवरून हे दिसून येतं की, महिला बाहेरच काय घरातही सुरक्षित नाहीत. महिला घरातही सुरक्षित नाहीत याचं उदाहरण असंणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या(West Bangal) हुगली(Hugli District) जिल्ह्यातील प्रसिद्ध कंपनीच्या डिलेव्हरी बॉयने(Cake Delivery Boy) असं काही केलं की, वाचून हैराण व्हाल. आता या डिलेव्हरी बॉयला लोक सिरीअल बलात्कारी(Serial Raper) म्हणत आहेत. त्याचा गुन्हा इतका गंभीर आहे की, महिला त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. 

इतकेच नाही तर आरोपीने महिलांसोबत ब्लॅकमेलिंग आणि बलात्काराच्या घटना कशाप्रकारे केल्या हे जाणून घेऊन पोलिसही हैराण झाले आहेत. हा डिलेव्हरी बॉय प्रसिद्ध कंपनीच्या उत्पादनांबाबत फीडबॅक जाणून घेण्याच्या बहाण्याने महिलांना व्हिडीओ कॉल करत होता. (हे पण वाचा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला एक वर्ष दहा महिने कैदेची शिक्षा)

आरोपीने सांगितले की, फीडबॅकच्या नावावर व्हिडीओ कॉल करतेवेळी महिलांचे काही आक्षेपार्ह फोटो  आणि व्हिडीओ बनवल्यावर तो महिलांना ब्लॅकमे करत होता. ब्लॅकमेल केल्यानंतर तो त्या महिलांना शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पाडत होता. 

पोलिसांनुसार, हुगलीच्या क्योटाच्या त्रिकोण पार्कमध्ये राहणारा तरूण विशाल शर्मावर ६६ महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर बलात्कार करण्याचा आरोप आहे.  चंदननगर कमिश्नरेटच्या अंतर्गत चुचुडा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी विशाल शर्मा आणि त्याचा एक साथीदार सुमन मंडल यालाही अटक करून तुरूंगात टाकलं आहे. 

इतकेच नाही तर या प्रकरणातील आरोपी विशाल शर्माच्या आईनेही आपल्या मुलाचा गुन्हा मान्य केला आहे. सोबतच या कृत्यात सहभागी असल्याचा आरोपही मान्य केला आहे. आता विशाल शर्मावर वेगवेगळ्या केसेस लावण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळ