शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

भावासह बहिणीला दूचाकीवरुन पळवले, १० वर्षीय मुलीवर अत्याचार; आरोपी CCTV मध्ये कैद

By मारोती जुंबडे | Updated: September 6, 2022 11:28 IST

सेलू शहरातील १० वर्षीय भावडांस दुचाकीवर पळवून नेत मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात ६ सप्टेंबर रोजी पहाटे ३:३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

देवगावफाटा : 

सेलू शहरातील १० वर्षीय भावडांस दुचाकीवर पळवून नेत मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात ६ सप्टेंबर रोजी पहाटे ३:३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  हि घटना ५ सप्टेंबर रोजी भरदिवसा घडली.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन अनोळखी आरोपीनी सांगणनमत करून ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता विद्यानगर सेलू येथुन १० वर्षाची  मुलगी व १० वर्ष वयाचा पिडीत मुलीचा मावसभाऊ या दोघांना दुचाकीवर जबरदस्ती बसवून पळून नेले. त्यापैकी मुलास वालूर मार्गे नेत कौसडी फाटा येथील रस्त्यावर सोडून देऊन पीडित मुलगीस कोक शिवारात नेऊन जबरदस्तीने अत्याचार केला. या प्रकरणी पिडित मुलीच्या आईने सेलू पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ६ सप्टेंबर रोजी पहाटे ३:३० वाजता दोन अनोळखी ईसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, पोलीस  निरिक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक जयंत मिना,अप्पर पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन,उपविभागीय पोलीस अधिकारी अविनाश कुमार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि चव्हाण यांनी भेट दिली. पोउपनी भाग्यश्री पुरी यांच्याकडे तपास दिला आहे.  सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा प्रकार कैद पोलीस अधिक्षक जयंत मिना यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर तपासाची चक्रे गतीमान झाली. पोलीस यंत्रणेला सिसिटीव्ही फूटेज तपासणीमध्ये एका दुचाकीवरून दोन आरोपी हे या पिडीत मुलीस व मुलास घेऊन जातांना दिसुन येत आहेत. दुचाकीवरील दोन अनोळखी आरोपींने आपली तोंडे काळ्या कपड्याने झाकले आहेत. तर एकाचा शर्ट लाल तर दुसऱ्याचा पिवळा रंगाचा दिसत आहे. सेलू शहरात भरदिवसा घडलेला या प्रकाराने संतप्त प्रतिक्रिया उमटत असून आरोपींचा शोध घेण्याचे आवाहन पोलीसांसमोर आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी