शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
3
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
4
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
5
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
6
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
7
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
8
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
9
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
10
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
11
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
12
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
13
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
14
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
15
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
16
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
17
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
18
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
19
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

विनयभंगप्रकरणी दोघांना सक्तमजुरीची शिक्षा, अलिबाग येथील घटनेत न्यायालयाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 00:15 IST

Alibag : अलिबाग शहरातील मांडवी मोहल्ला येथील रजिवान खानने १५ मे २०१७  रोजी अल्पवयीन मुलगी सकाळी क्लासला जात असताना तिचा पाठलाग करीत तिला तुङयाशी फ्रेंडशिप करायची आहे असे बोलून तिचा विनयभंग केला होता.

अलिबाग : शहरात शालेय मुलीचा पाठलाग करीत छेड काढून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला विशेष न्यायालयाने दोषी ठरवित दोन वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रु पपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तर दुसऱ्या एका घटनेत घरात घुसून महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला एक वर्ष सश्रम कारावास आणि ५ हजार रु पयाच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.अलिबाग शहरातील मांडवी मोहल्ला येथील रजिवान खानने १५ मे २०१७  रोजी अल्पवयीन मुलगी सकाळी क्लासला जात असताना तिचा पाठलाग करीत तिला तुङयाशी फ्रेंडशिप करायची आहे असे बोलून तिचा विनयभंग केला होता. याप्रकरणी सदर मुलीच्या आईने दिलेल्या तक्ररीनुसार अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दोषारोप पत्र विशेष न्यायालयात दाखल केल्यानंतर या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधिशएस एस शेख यांच्या न्यायालयात झाली. अतिरिक्त अभियोक्ता ॲड. अश्विनी बांदिवडेकर-पाटील यांनी या प्रकरणात ५ साक्षीदार तपासले. या प्रकरण पिडीत मुलगी तसेच तिच्या भावाची साक्ष महत्वाची ठरली. पाटील यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरीत विशेष न्यायालयाने आरोपी रजिवान खान याला दोन वर्षे सक्त मजुरी आणि २० हजार रु पये दंडाची शिक्षा सुनावली. या दंडामधून 15 हजार रु पये पिडीत मुलीला देण्याचा आदेशही पारित केला.तर दुसऱ्या घटनेत १ डिसेंबर २०१८  रोजी मौजे वरसोली येथे आरोपीने फिर्यादी त्यांच्या घरात एकटयाच झोपलेल्या असताना त्यांच्या एकटेपणाचा फायदा घेवनु  विनयभंग केला. न्यायालयात दोषारोपत्र दाखल करण्यात आलेले होते. न्यायालायात पुरावा सिध्द झाल्याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पीएसजी चाळकर यांनी आरोपीत रणजित अग्रावकर रा. वरसोली, अलिबाग यास एक वर्षे सश्रम कारावास व एकूण पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.

टॅग्स :Courtन्यायालय