शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन तरुणीची हत्या करून मृतदेह नायगावच्या झाडाझुडपात फेकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2022 20:30 IST

वालीव पोलिसांनी केला हत्येचा गुन्हा दाखल

मंगेश कराळे

नालासोपारा - अंधेरी येथे राहणाऱ्या १५ वर्षीय शाळकरी मुलीची हत्या करून तिचा मृतदेह नायगांव रेल्वे स्टेशनजवळील परिसरातील झाडाझुडुपांमध्ये पिशवीत गुंडाळलेल्या अवस्थेत सापडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. सदर महिती मिळताच घटनास्थळी वालीव पोलीस पोहचून मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करत शवविच्छेदनसाठी मृतदेह पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून तपासाला सुरुवात केली आहे. 

नायगांवच्या परेरा नगर परिसरात शुक्रवारी दुपारी पिशवीत गुंडाळलेला १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची हत्या केलेला मृतदेह सापडला आहे. तिची हत्या पोटात चाकू घोपसून केल्याचे निष्पन्न झाले आहे. वालीव आणि गुन्हे शाखेच्या पोलीसांच्या टीम आरोपीच्या शोधात आहे. नेमकी तिची हत्या कोणी व का केली याचा पोलीस शोध घेत तपास करत आहे. 

सदर हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेत पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. सदर मुलगी ही १५ वर्षाची अल्पवयीन आहे. - राहुलकुमार पाटील, पोलीस निरीक्षक, गुन्हे, वालीव पोलीस ठाणे