शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अपहृत मुलीचा मृतदेह आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 01:06 IST

पिंपरीतील रमाबाईनगर परिसरातून सोमवारी अपहरण झालेल्या सात वर्षाच्या मुलीचा मृतदेह गुरुवारी पिंपरीतील एच़ ए़ मैदानावर सापडला. या मुलीवर अपहरणकर्त्याने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला जात आहे.

पिंपरी - पिंपरीतील रमाबाईनगर परिसरातून सोमवारी अपहरण झालेल्या सात वर्षाच्या मुलीचा मृतदेह गुरुवारी पिंपरीतील एच़ ए़ मैदानावर सापडला. या मुलीवर अपहरणकर्त्याने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला जात आहे.धनश्री गोपाळ पुणेकर (वय ७, रा. रमाबाईनगर, पिंपरी) असे मृत मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धनश्रीची आई अर्चना आणि वडील गोपाळ दोघे जण सोमवारी सायंकाळी भाजी आणण्यासाठी भाजी मंडईमध्ये गेले. दरम्यान धनश्री घरातून गायब झाली. रात्री साडेसात वाजता आई-वडील भाजी घेऊन घरी आले. त्या वेळी त्यांची मुलगी घरी नव्हती. त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला. परंतु धनश्रीबाबत काहीच माहिती मिळाली नाही.सर्वत्र शोध घेतल्यानंतर धनश्रीची आई अर्चना यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात आरोपींविरोधात अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांंनी धनश्रीचा सर्वत्र शोध घेतला. मात्र त्यात यश मिळाले नाही. गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह पिंपरीमधील एच़ ए़ मैदानावरील झुडुपांमध्ये आढळला. तिचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठवला.दरम्यान, धनश्री ज्या परिसरातून गायब झाली, त्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले असता पुणेकर यांच्या घराच्या परिसरात राहणाऱ्या एका ३० वर्षीय व्यक्तीसोबत जात असल्याचे आढळले असल्याचे पोलीस अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी