शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

डीआरआयच्या कारवाईत ७.४१ कोटींचे रक्तचंदन जप्त, एका संशयिताला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 01:17 IST

ग्लोबिकॉन लॉजिस्टिक्सच्या गोदामात एका कार्गो कंटेनरमध्ये हॅण्डीक्रॉफ्ट स्टील मेटलच्या नावाखाली १८.५० मेट्रिक टन वजनाचा रक्तचंदनाचा साठा लपवून ठेवला होता.

उरण : उरण येथील ग्लोबिकॉन लॉजिस्टिक्सच्या गोदामातून तस्करीच्या मार्गाने दुबईत पाठविण्याच्या तयारीत असलेला रक्तचंदनाचा साडेअठरा मेट्रिक टनाचा साठा सोमवारी जप्त करण्यात आला आहे. मुंबई डीआरआय विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केलेल्या या रक्तचंदनाच्या साठ्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ७ कोटी ४१ लाखांच्या घरात आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेशातून एका संशयिताला अटक केल्याची माहिती डीआरआय अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री दिली.ग्लोबिकॉन लॉजिस्टिक्सच्या गोदामात एका कार्गो कंटेनरमध्ये हॅण्डीक्रॉफ्ट स्टील मेटलच्या नावाखाली १८.५० मेट्रिक टन वजनाचा रक्तचंदनाचा साठा लपवून ठेवला होता. बनावट कागदपत्रांच्या आधारे हा रक्तचंदनाचा साठा यूएई येथील जेबल अली पोर्टमध्ये पाठविण्यात येणार होता. मात्र, मुंबई डीआरआय विभागाच्या अधिकाºयांना रक्तचंदनाच्या तस्करीची खबºयांकडून कुणकुण लागली होती. खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर चार दिवसांपूर्वी मुंबईच्या डीआरआय अधिकाºयांनी छापा टाकून संशयित कंटेनर ताब्यात घेऊन तपासणी करण्यास सुरुवात केली होती. या प्रकरणी उत्तर प्रदेशातून एका संशयिताला बुधवारी अटक केली आहे. तपासाअंती या तस्करीशी संबंधित आणखी संशयितांचा डीआरआयकडून शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी