शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

स्टिरॉइड खरेदी-विक्रीचे अर्थकारण कोट्यवधींचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 07:20 IST

अनेक आजारांमध्ये उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून स्टिरॉइडचा वापर केला जातो. हा वापर रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी असतो.

- उद्धव गोडसे लाेकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्टिरॉइडचे इंजेक्शन किंवा गोळ्यांची विक्री करणे बेकायदा असतानाही प्रत्यक्षात मात्र अवैधपणे स्टिरॉइडच्या खरेदी-विक्रीतून दर महिन्याला कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. ऑनलाइन स्टिरॉइड विक्रीचीही यात भर पडली आहे. स्टिरॉइडची अवैध विक्री आणि गैरवापरावर कोणाचेच नियंत्रण नसल्यानेच ही समस्या चिंताजनक बनत आहे. 

अनेक आजारांमध्ये उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून स्टिरॉइडचा वापर केला जातो. हा वापर रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी असतो. मात्र, स्टिरॉइडच्या वापराबद्दल अज्ञान असणाऱ्या अनेकांकडून त्याचा गैरवापर केला जातो. याच अज्ञानाचा गैरफायदा घेऊन स्टिरॉइड विक्रीचे रॅकेट सक्रिय झाले आहेत. स्टिरॉइडची ऑनलाइन विक्री करून अनेक कंपन्या कोट्यवधी रुपयांची कमाई करीत आहेत. शरीरसौष्ठव, भारोत्तोलन, कुस्ती यासह अनेक खेळांमधील खेळाडू स्टिरॉइडचा वापर करीत असल्याची धक्कादायक माहिती यापूर्वीही उघडकीस आली आहे. आता तर पोलिस भरती, सैन्य भरती प्रक्रियेत धावण्याच्या चाचणीवेळी स्टिरॉइड वापराचे धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. 

हे आहेत धोके nस्टिरॉइडमुळे शरीरात तात्पुरती ऊर्जा निर्माण होते. nत्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त ताण वाढतो. nओव्हरडोसमुळे व्यक्ती बेशुद्धावस्थेत जाते. nस्टिरॉइडच्या अतिवापरामुळे हाडे ठिसूळ होतात. nयकृताच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. स्नायू ताठर बनतात. nअचानक वजन कमी होणे, अशक्तपणा वाढणे, भूक मंदावणे, असे अनेक धोके निर्माण होतात. 

तपास गतिमान अग्निवीर सैन्य भरतीदरम्यान कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर आढळलेल्या स्टिरॉइडच्या इंजेक्शन्सप्रकरणी तपास गतिमान झाल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त आश्विन ठाकरे यांनी दिली. पोलिस आणि अन्न औषध प्रशासनाकडून संयुक्त तपास सुरू असून, काही तरुणांकडे चौकशी केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थ