शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! गर्लफ्रेन्डसोबत हॉटेलमध्ये गेला होता पती आणि तेवढ्यात अचानक आली त्याची पत्नी....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 15:00 IST

Bihar Crime News : पीडित महिला म्हणाली की, तिचा पती देशी दारू विकण्याचं काम करतो आणि गांजाही विकतो. त्याचे अनेक तरूणींसोबत अनैतिक संबंध आहेत.

बिहारच्या (Bihar Crime News) मुजफ्फरपूरमधून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. इथे एक व्यक्ती त्याच्या गर्लफ्रेन्डला घेऊन हॉटेलमध्ये गेला होता. याची खबर त्याच्या पत्नीला लागली. मग काय त्याची पत्नीही मागच्या बाजूने हॉटेलमध्ये पोहोचली आणि तिथे तिने एकच गोंधळ घातला. आजूबाजूचे लोक जमा झाले आणि हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना फोन केला. असं सांगितलं जात आहे की, प्रकरण वाढताना बघून महिलेचा पती गपचूप रिक्षात बसून तिथून फरार झाला.

पोलिसांनी महिलेची समजूत काढून महिलेला घरी परत पाठवलं आणि लिखीत तक्रार मिळाल्यावर कारवाई केली जाईल असं सांगितलं. महिला मिठनपुरा येथे राहणारी असून लग्नानंतर तिच्या पतीचे अनेक तरूणींसोबत संबंध आहेत. यामुळे पतीवर महिलेला संशय होता. ती त्याच्यावर नेहमीच लक्ष ठेवत होती.

पीडित महिला म्हणाली की, तिचा पती देशी दारू विकण्याचं काम करतो आणि गांजाही विकतो. त्याचे अनेक तरूणींसोबत अनैतिक संबंध आहेत. ज्यावरून दोघांचं नेहमीच भांडण होतं. महिलेने सांगितलं की, तिच्या पतीने तिला फोन करून सांगितलं की, त्याला एक चांगली तरूणी भेटली आहे. हॉटेलमध्ये येऊन बघ. मग महिला आपल्या लहान मुलाला घेऊन तिथे पोहोचली.

तेच याचप्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, पती आणि पत्नीत खाजगी वाद सुरू आहे. महिलेला लिखीत तक्रार देण्यासाठी सांगण्यात आलं आहे. पण तिने अजूनपर्यंत लिखीत तक्रार दिलेली नाही. महिला म्हणाली की, गरज भासेल तेव्हा ती तक्रार देईल आणि निघून गेली. लिखीत तक्रार मिळाल्यावर पोलीस कारवाई करतील. 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारी