शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! आयपीएलच्या सामन्यावेळीच स्टेडियममध्ये सट्टा; आठ जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 20:08 IST

नेरूळच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये मंगळवारी गुजरात टायटन्सविरुद्ध पंजाब किंग्स क्रिकेटचे सामने खेळले जात होते. यावेळी स्टेडियममध्येच उपस्थित असलेले काहीजण ऑनलाईन सट्टा चालवत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती.

सूर्यकांत वाघमारे - नवी मुंबई - आयपीएलच्या सामन्यावर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या आठ जणांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. मंगळवारी रात्री नेरूळच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. कारवाईवेळी संबंधितांनी बनावट कागदपत्रांद्वारे घेतलेले सिमकार्ड वापरल्याचे समोर आले आहे. त्यानुसार संबंधितांवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नेरूळच्या डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये मंगळवारी गुजरात टायटन्सविरुद्ध पंजाब किंग्स क्रिकेटचे सामने खेळले जात होते. यावेळी स्टेडियममध्येच उपस्थित असलेले काहीजण ऑनलाईन सट्टा चालवत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, सहायक निरीक्षक गंगाधर देवडे, उपनिरीक्षक संजय रेड्डी आदींचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांनी रात्री १० वाजण्याच्या सुमारास स्टेडियममध्ये पाहणी केली असता, एका ठिकाणी मोबाईलवर सट्टा सुरू असल्याचे दिसून आले. त्यानुसार सापळा रचून संबंधित आठही जणांना ताब्यात घेण्यात आले होते. 

राजूकमार श्रीवास्तव,अमीर अली, प्रशांत हेडावू, अजय दबगर, हार्दिक बारोत, संदीप धनपाल, तिरुमला बाबू व सीमा रविशंकर, अशी त्यांची नावे आहेत. अधिक चौकशीत त्यांनी स्वतसह इतरांकडून ऑनलाईन सट्टा लावून घेतला असल्याचे कबूल केले. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सिमकार्ड बाबत पोलिसांनी चौकशी केली असता, ते सिमकार्ड वेगळ्याच व्यक्तींच्या नावे असल्याचे उघड झाले. त्याबाबत अधिक चौकशीत त्यांनी अज्ञात व्यक्तीची कागदपत्रे मिळवून काही बनावट कागदपत्रे तयार करून सिमकार्ड घेतले असल्याचे उघड झाले. त्यानुसार आठही जणांविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :IPLआयपीएल २०२२Cricket Bettingक्रिकेट सट्टेबाजी