शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बहिणीसोबतच्या गैरवागणुकीचे कारण विचारल्याने मारहाण; घणसोलीमधील घटना

By सूर्यकांत वाघमारे | Updated: October 6, 2022 22:26 IST

लिफ्ट देऊन अर्ध्यात उतरवल्याने झाला वाद 

नवी मुंबई : मानलेल्या बहिणीला मोटरसायकलवर लिफ्ट देऊन अर्ध्यात सोडल्याच्या वादातून दोघांना जबर मारहाणीची घटना घडली आहे. यामध्ये दोघेजण जखमी झाले असून त्यात एकाच्या डोक्याला टाके पडले आहेत. याप्रकरणी चौघांविरोधात रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

घणसोली गाव येथे राहणाऱ्या प्रेम गायकर व वेद पाटील यांना हि मारहाण झाली आहे. प्रेम याची मानलेली बहीण जुईनगर येथे कामाला असून त्याचा मित्र तन्मय देखील त्याच ठिकाणी नोकरी करतो. तो नेहमी तिला कामावर ये जा करण्यासाठी मोटारसायकलवरून लिफ्ट देत असतो. काही दिवसांपूर्वी तन्मय याने प्रेमाच्या मानलेल्या बहिणीला अर्ध्या रस्त्यात सोडून तो निघून गेल्याचा प्रकार घडला होता. यावेळी प्रेम व त्याचा मित्र वेद पाटील यांनी जाऊन तिला मोटारसायकलवरून घरी आणले होते.

यादरम्यान प्रेमने तन्मयल फोन करून बहिणीला अर्धवट सोडण्याचे व कामावरून येण्यास उशीर होण्याचे कारण विचारले. यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. याच कारणातून घणसोली गावालगत तन्मयने विकास साहू व इतर दोन मित्रांच्या मदतीने प्रेम व वेदला एकांतात गाठून जबर मारहाण केली. ते दोघेही ऐरोलीवरून गरबा खेळून घरी जात असताना मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी रात्री त्यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली असून चौघांविरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस