शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
4
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
5
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
6
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
7
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
8
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
9
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
10
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
11
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
12
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
13
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
15
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
16
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
17
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
18
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
19
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
20
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!

आधार नाही म्हणून विद्यार्थ्यांना हात सुजेपर्यंत मारहाण; शिक्षिकेवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 07:49 IST

सेन्टे ॲन्स हायस्कूल वरोरामधील इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिकेने आधार कार्ड आणण्यास सांगितले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा (चंद्रपूर) : आधार कार्ड आणले नाही म्हणून इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना शिक्षिकेने लाकडी पट्टीने हात सुजेपर्यंत मारहाण केल्याचा प्रकार वरोरा शहरानजीकच्या एका शाळेत शुक्रवारी घडला आहे. मारहाण केल्याने विद्यार्थ्यांच्या काही बोटांची हालचाल बंद झाली असून, या प्रकरणी शिक्षिकेविरुद्ध पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

सेन्टे ॲन्स हायस्कूल वरोरामधील इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिकेने आधार कार्ड आणण्यास सांगितले होते. त्यात दोन विद्यार्थ्यांनी आधार कार्ड आणले नाही. त्यामुळे वर्गशिक्षिका राखी गिरडकर-काळबांडे यांनी दोघांना लाकडी स्केलने हातावर मारहाण केली. या दोन्ही विद्यार्थ्यांच्या हातावर सूज आली असून काही बोटांची हालचाल बंद झाली आहे. 

संबंधित शिक्षिका शनिवारी रजेवर होत्या. तिच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. त्यांच्याशी बोलल्यानंतर काही सांगता येईल.- डॉली वर्गीस, मुख्याध्यापिका, सेंट ॲन्स हायस्कूल, वरोरा बोर्डा

पालकांची तक्रार प्राप्त झाली. वैद्यकीय अहवाल प्रतीक्षेत आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करू.- नीलेश चावरे, सहायक पोलीस निरीक्षक, वरोरा

टॅग्स :Adhar Cardआधार कार्ड