शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दारू मागण्यावरून ग्राहकास बारवाल्यांची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 22:04 IST

मीरारोड - मीरारोडच्या एका बारमध्ये पहाटे चारच्या सुमारास दारू पिण्यावरून झालेल्या वादात ग्राहकास बार कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे .  सिल्वर पार्क येथे राहणारा महेंद्र नरपत सिंग ( 27 ) हा मित्र गफार व सोहराज सह महामार्गावरील मीरा गाव नाक्यावर असलेला साई कृपा - एकवा ...

मीरारोड - मीरारोडच्या एका बारमध्ये पहाटे चारच्या सुमारास दारू पिण्यावरून झालेल्या वादात ग्राहकास बार कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे . 

 सिल्वर पार्क येथे राहणारा महेंद्र नरपत सिंग ( 27 ) हा मित्र गफार व सोहराज सह महामार्गावरील मीरा गाव नाक्यावर असलेला साई कृपा - एकवा या बार मध्ये मध्यरात्री नंतर 2 च्या सुमारास दारू पिण्यास गेला होता . पहाटे 4 वाजेपर्यंत ते मद्यपान करत होते. बार व्यवस्थापकाचे  दारू मागण्यावरून गफार याच्याशी भांडण झाले. त्यात महेंद्र याला व्यवस्थापकासह बारच्या तिघा कर्मचाऱ्यांनी लाकडी दांडका व लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केली. महेंद्रला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाने बार पहाटेपर्यंत चालत असल्याचे उघड झाले आहे .