शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

बँक व्यवस्थापकाला गंडा; एटीएमने दोन मिनिटांत सुमारे दोन लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 03:21 IST

एका नामांकित परदेशी बँकेच्या वरळी शाखेतील बँक व्यवस्थापकाच्या क्रेडिट कार्डातून अवघ्या दोन मिनिटांत पावणेदोन लाख रुपये काढल्याची धक्कादायक घटना वरळीत घडली.

मुंबई - एका नामांकित परदेशी बँकेच्या वरळी शाखेतील बँक व्यवस्थापकाच्या क्रेडिट कार्डातून अवघ्या दोन मिनिटांत पावणेदोन लाख रुपये काढल्याची धक्कादायक घटना वरळीत घडली. कार्ड स्वाइप करून १८ वेळा हे पैसे काढण्यात आले़ या प्रकरणी वरळी पोलिसांनी अनोळखी ठगाविरुद्ध गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.अंधेरीतील रहिवासी असलेले योगेश बछवानी (४२) असे तक्रारदार व्यवस्थापकाचे नाव आहे. २८ मे रोजी त्यांच्या क्रेडिट कार्डमधून १० हजार रुपये काढल्याचा संदेश त्यांच्या मोबाइलवर धडकला. या संदेशाने त्यांना संशय आला. त्यांनी तत्काळ बँकेच्या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करून कार्ड ब्लॉक करण्यास सांगितले.कार्ड ब्लॉक होईपर्यंत अवघ्या दोन मिनिटांत त्यांच्या मोबाइलवर १८ संदेश धडकले. या संदेशांनी त्यांना धक्काच बसला. कोपरखैरणेच्या एका एटीएममधून त्यांच्या क्रेडिट कार्डच्या तपशिलाद्वारे १८ व्यवहारातून तब्बल १ लाख ८० हजार रुपये काढण्यात आले होते.त्यांनी याबाबत आॅनलाइन तक्रार दिली. अखेर, १८ जून रोजी वरळी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीवरून वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी कोपरखैरणे येथील एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजदेखील ताब्यात घेतल्याची माहिती समजते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी