शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खानच्या बहिणीच्या फार्म हाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2024 13:38 IST

वाजे येथे सलीम खान यांचे अर्पिता फार्म हाऊस आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवीन पनवेल: अभिनेता सलमान खान याची बहीण अर्पिता हिच्या फार्म हाऊसमध्ये घुसण्याचा दोघांनी प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. याप्रकरणी दोघांविरोधात पनवेल तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजेशकुमार ओमप्रकाश गिला (रा. अबोर, पंजाब) आणि गुरुसेवकसिंग तेजासिंग सिख (रामपुरा, पंजाब) अशी नावे आहेत.

वाजे येथे सलीम खान यांचे अर्पिता फार्म हाऊस आहे. ४ जानेवारी रोजी चारच्या सुमारास दोन व्यक्ती कोणतीही परवानगी न घेता मेन गेटच्या डाव्या बाजूने असलेल्या तारा व झाडांच्या असलेल्या कंपाउंडमधून फार्म हाऊसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. सिक्युरिटीने त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी महेशकुमार रामनिवास आणि विनोदकुमार राधेश्याम असे सांगितले. 

फार्म हाऊसवर येण्याचे विचारले असता त्यांनी काहीही उत्तर दिले नाही. पोलिस घटनास्थळी आल्यानंतर त्यांची नावे अजेशकुमार ओमप्रकाश गिला आणि गुरुसेवकसिंग तेजासिंग सिख अशी असल्याचे सांगितले.

बनावट आधार कार्डपोलिसांनी अजेशकुमार याच्याकडे मोबाइल तपासला असता मोबाइलमध्ये महेशकुमार रामनिवास व अजेशकुमार ओमप्रकाश गिला या दोन्ही आधार कार्डवर एकाच व्यक्तीचे फोटो असलेले आधार कार्ड व विनोदकुमार राधेशाम व गुरुसेवकसिंग सिख या दोन्ही आधार कार्डवर एकाच व्यक्तीचे फोटो असल्याचे दिसून आले. आधार कार्डवर असलेले फोटो त्यांचेच असल्याचे कबूल केले. 

टॅग्स :Salman Khanसलमान खानRobberyचोरी