शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
3
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
4
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
5
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
6
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
7
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
8
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
9
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
10
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
11
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
12
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
13
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
14
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
15
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
16
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
17
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
18
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
19
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
20
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

आखाडा बाळापुर येथे जिल्हा बँक फोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 15:38 IST

बोल्डा रोडवर असलेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आखाडा बाळापुर शाखा फोडण्याचा प्रयत्न मंगळवारी रात्री १०.४५ च्या सुमारास झाला.

आखाडा बाळापुर ( हिंगोली ) : नवीन बसस्थानकाजवळील बोल्डा रोडवर असलेल्या परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आखाडा बाळापुर शाखा फोडण्याचा प्रयत्न मंगळवारी रात्री १०.४५ च्या सुमारास झाला. मात्र नागरिकांच्या सतर्कतेने त्यांचा प्रयत्न असफल झाला. पोलिसांनी दोन्ही चोरांना रंगेहाथ पकडत ताब्यात घेतले.  

बोल्डा रोडवर परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. मंगळवारी रात्री १०:४५ वाजण्याच्या सुमारास दोघेजण बँकेच्या शटरचे कुलूप तोडत असल्याचे शेजारच्यांना लक्षात आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत कल्पना दिली. जमादार संजय मारके, संतोष नागरगोजे, पोना भालेराव हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहताच चोरट्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना ताब्यात घेतले. 

याप्रकरणी अविनाश रमेशराव सावंत यांच्या फिर्यादीवरून राजु सखाराम पारटकर, अनिल गौतम पंडित (दोघेही  रा.रुद्रवाडी ) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. 

टॅग्स :theftचोरीRobberyदरोडाbankबँकHingoli policeहिंगोली पोलीस