शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

दागिने असलेली बॅग चोरणारा अटकेत, कल्याणमध्ये कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 01:21 IST

जोधपूर-बंगळुरू एक्स्प्रेमधून वसई ते पुणेदरम्यान प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची दोन लाख ६० हजार रुपयांचे सोने, चांदीचे दागिने असलेली बॅग घेऊन पळ काढणाºया चोराला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी रविवारी कल्याण स्थानकात रंगेहाथ पकडले.

डोंबिवली : जोधपूर-बंगळुरू एक्स्प्रेमधून वसई ते पुणेदरम्यान प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची दोन लाख ६० हजार रुपयांचे सोने, चांदीचे दागिने असलेली बॅग घेऊन पळ काढणाºया चोराला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी रविवारी कल्याण स्थानकात रंगेहाथ पकडले.अर्जुन राठोड (३६, रा. अमरावती) असे चोरट्याचे नाव आहे. याबाबत कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित बारटक्के म्हणाले की, ‘वाघाराम चौधरी (५२, रा. पिंपरी-चिंचवड) हे रविवारी वसई ते पुणेदरम्यान जोधपूर-बंगळुरू एक्स्प्रेमधून प्रवास करत होते. गाडी कल्याण स्थानकात आली तेव्हा चौधरी हे त्यांच्या पत्नीसमवेत जनरल डब्यात बसले होते. त्यावेळी राठोड याने चौधरी यांचीदागिने असलेली बॅग घेऊन गाडीतून उतरून फलाटातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आराडाओरडा झाल्याने तेथे ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. त्याच्याकडील बॅग तक्रारदाराची असल्याची स्पष्ट झाल्यानंतर गुन्हा दाखल केला. कल्याण रेल्वे न्यायालयाने आरोपीला मंगळवारी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.चोऱ्यांमुळे प्रवासी हैराणरेल्वे प्रवासादरम्या होणाºया चोºयांमुळे प्रवासी हैराण झाले असून प्रवास करताना भीतीच्या छायेत राहत आहेत.प्रवासादरम्यान होणाºया चोºयांवर रेल्वे पोलिसांनीत्वरित नियंत्रण मिळवावे, अशी मागणी प्रवाशांमध्ये जोर धरू लागली आहे.

टॅग्स :Arrestअटकkalyanकल्याण