शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षिकांवर हल्ला करुन शाळेतून ५ वर्षीय मुलीला पळविले; अपहरणामागे आई ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 15:36 IST

मुलीच्या आईने अन्य एकाच्या मदतीने मुलीस पळविले

नांदेड : शहरातील एका शाळेत शिक्षिकांवर ब्लेडने वार करुन ५ वर्षीय मुलीला पळविल्याची घटना ५ दिवसांपूर्वी घटना घडली होती़ या प्रकरणात सोमवारी रात्री अज्ञातांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ 

गुरुनगर येथील रहिवासी संजय वायफळकर यांची साध्वी नावाची ५ वर्षाची मुलगी आयडीयल पब्लिक स्कूलमध्ये शिकते़ नेहमीप्रमाणे १९ डिसेंबर रोजी वायफळकर यांनी साध्वीला शाळेत सोडले़ त्यानंतर ते घरी परत आले़ त्याचवेळी साध्वीची आई राजश्री व अनोळखी पुरुष  शाळेत आले़ यावेळी त्यांनी साध्वीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला़ ही बाब शाळेतील कंधारे आणि साखरे या शिक्षिकांच्या लक्षात आली़ त्यांनी साध्वीची आई व त्या पुरुषाला विरोध केला़ तोच त्यांनी शिक्षिकांच्या हातावर ब्लेडने वार केला़ त्यानंतर साध्वीला घेऊन ते पळून गेले. या प्रकाराची माहिती मिळताच संजय वायफळकर यांनी २० डिसेंबर रोजी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली़

आईनेच पळविले?आईनेच मुलीला पळविल्याची तक्रार मुलीच्या पित्याने ठाण्यात दिली आहे.  ही घटना कौटुंबिक वादातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले़  त्या तक्रारीत त्यांनी साध्वीच्या आईनेच अन्य एकाच्या मदतीने तिला पळवून नेल्याचे तसेच तिच्या जिवाला धोका असल्याचे नमूद केले होते़  पोलिसांनी या प्रकरणात तब्बल पाच दिवसांनंतर  गुन्हा दाखल केला. 

टॅग्स :NandedनांदेडKidnappingअपहरणPoliceपोलिस