शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

ATS Action : टेरर फंडिंग प्रकरणात दाऊद गँगच्या परवेझला एटीएस ठोकल्या बेड्या

By मनीषा म्हात्रे | Updated: August 4, 2022 19:09 IST

ATS Action : अंधेरीतील  राहत्या घरातून त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई : टेरर फंडिंग प्रकरणात डी गँगच्या परवेझ झुबेर वैद मेमन (४७) याला महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाला बेड्या ठोकल्या आहेत. अंधेरीतील  राहत्या घरातून त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.       

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, दाउद इब्राहिम गँगचा हस्तक अनीस इब्राहिम व त्याचे साथीदार हे बेकायदेशीर कृत्यांमधून मिळालेला पैसा भारतात दहशतवादी कारवाया करण्याकरिता वापरत आहेत. याप्रकरणी एटीएसच्या काळाचौकी पोलीस २ ऑगस्ट रोजी गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. याच टोळीमध्ये परवेझचाही सक्रीय सहभाग असल्याचे उघड होताच त्यालाही बुधवारी अंधेरीतून ताब्यात घेत चौकशी केली. चौकशीत तो अंमली पदार्थाचा धंदा करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. ड्रग्ज तस्करी आणि अन्य गैरकृत्यातून मिळालेला पैसा भारतात दहशतवादी कृत्य घडवून आणण्याकरीता देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी संघटना व हस्तकांना पुरवित असल्याचे स्पष्ट होताच त्याच्यावर अटक कारवाई करण्यात आली आहे.

परवेझ हा बऱ्याच वर्षापासून डी गँगशी संबंधीत असून तो खंडणी इत्यादी बऱ्याच गुन्हयांमध्ये फरारी होता. त्यानंतर तो दुबई येथे पळून गेला. दुबईमध्ये राहून त्याने आपल्या गैरकायदेशीर व्यवसायाचा जम बसविला. तो सध्या अनिस इब्राहीम याचे सोबत देशविरोधी कटामध्ये सहभागी असून याप्रकरणी अधिक  तपास सुरु असल्याचे एटीएसने सांगितले.

टॅग्स :ArrestअटकMumbaiमुंबईAndheriअंधेरीAnti Terrorist Squadएटीएस