शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अटक न करण्यासाठी लाच घेणारा सहाय्यक पोलीस फौजदार जाळ्यात

By विवेक भुसे | Updated: December 20, 2023 22:38 IST

राजेंद्र दगडू गवारे (वय ५३) असे या सहाय्यक पोलीस फौजदाराचे नाव

विवेक भुसे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: दाखलपात्र गुन्ह्यात अटक न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी ५० हजारांची मागणी करुन १० हजार रुपये स्वीकारताना लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून सहायक पोलिस फौजदाराला रंगेहाथ पकडले. राजेंद्र दगडू गवारे (वय ५३) असे या सहायक पोलिस फौजदाराचे नाव असून, सध्या तो शिरूर पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहे.

शिरूरमधील ६५ वर्षाचे तक्रारदार आणि त्यांच्या मुलाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात दोन वर्षांपूर्वी दखलपात्र गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी व गुन्ह्यात मदत करण्यासाठी गवारे याने ५० हजार रुपयांची लाच मागितली. फिर्यादींनी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली हाेती. त्याची बुधवारी पडताळणी करण्यात आली. तडजोडीअंती १० हजार रुपये स्वीकारण्यास गवारे याने सहमती दर्शविली.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक अमोल तांबे, अपर अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रणेता सांगोलकर, शिपाई प्रवीण तावरे, आशिष डावकर, हवालदार काकडे यांनी शिरुर तहसील कचेरी कार्यालयासमोरील हॉटेल मित्रधनमध्ये सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून १० हजार रुपये स्वीकारताना गवारे याला पकडण्यात आले. शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पोलिस निरीक्षक प्रणेता सांगोलकर अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Arrestअटक