शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

Aryan Khan drug case: आर्यन खान: सुनावणीवेळी कोर्टात रडत होती शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2021 22:03 IST

Mumbai drugs case, Aryan Khan: आर्यन खानने आपल्या वकिलाला त्या रात्री झालेला घटनाक्रम सांगितला. आर्यन खान जेव्हा क्रूझ टर्मिनलकडे पोहोचला तेव्हा अरबाज तिथे उभा होता.

क्रूझ ड्रग केस प्रकरणी बॉलिवुडचा किंग खान शाहरुखचा मुलगा आर्यन खानला आज न्यायालयीन कोठडी देण्यात आली. आर्यन खान आणि अन्य ८ जणांच्या एनसीबी कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. यावर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. असे असले तरी आर्यन खानला आजची रात्र एनसीबीच्या कार्यालयात घालवावी लागणार आहे. 

दरम्यान, आर्यन खानच्या कोठडीबाबत सुनावणी सुरु असताना शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानी तिथे उपस्थित होती. पूजा सतत रडत होती. आर्यनची झालेली अवस्था तिला पहावत नव्हती. उद्या 11 वाजता आर्यनच्या जामिन अर्जावर सुनावणी होणार आहे. 

आर्यन खानने आपल्या वकिलाला त्या रात्री झालेला घटनाक्रम सांगितला. आर्यन खान जेव्हा क्रूझ टर्मिनलकडे पोहोचला तेव्हा अरबाज तिथे उभा होता. त्याला ओळखत असल्याने आर्यन आणि तो क्रूझमध्ये जाऊ लागले. तिथे पोहोचताच तिथे असलेल्या काहींनी ड्रग्ज आणलेस का असे विचारले. यावर आर्यनने नाही असे उत्तर दिले. त्यांनी आर्यनच्या बॅगची तपासणी केली. यानंतर आर्यनची तपासणी केली. मात्र, त्यांना काही मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी आर्यनचा फोन ताब्यात घेतला आणि एनसीबीच्या कार्यालयात घेऊन गेले. रात्री उशिरा दोन किंवा अडीज वाजता वकिलाला भेटण्याची परवानगी देण्यात आली. 

एनसीबीने न्य़ायालयाला सांगितले की, या प्रकरणात आतापर्यंत 17 जणांना अटक केली आहे. यामध्ये एक नायजेरियन व्यक्ती आहे. त्याच्याकडून 40 इक्टसी टॅबलेट जप्त करण्यात आली आहेत. 

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी