शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Aryan Khan Drugs Case : आर्यन खानचा तुरुंगवास संपेना, सुनावणी तहकूब; इतरांच्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2021 07:41 IST

Aryan Khan Drugs Case: या मेमोमध्ये आर्यनने कट रचल्याचा एनसीबीने उल्लेख केला नसल्याचे रोहतगी यांनी न्या. एन. डब्ल्यू. सांब्रे यांच्या निदर्शनास आणले.

मुंबई : शाहरूख खानचा मुलगा आर्यन याच्या जामीन अर्जावरील सुनावणी उच्च न्यायालयाने गुरुवारपर्यंत तहकूब केली. आर्यनच्या जामिनावरील युक्तिवाद ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी मंगळवारी पूर्ण केला. मात्र, बुधवारच्या सुनावणीत त्यांनी न्यायालयाला आर्यनचा अटक मेमो पाहण्याची विनंती केली.

या मेमोमध्ये आर्यनने कट रचल्याचा एनसीबीने उल्लेख केला नसल्याचे रोहतगी यांनी न्या. एन. डब्ल्यू. सांब्रे यांच्या निदर्शनास आणले.आज इतर आरोपींच्या  जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण झाला. गुरुवारी एनसीबीतर्फे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग न्यायालयात युक्तिवाद करतील.

मुनमुन धनेचातर्फे ॲड. काशीफ खान देशमुख यांनी युक्तिवाद केला. धमेचा फॅशन मॉडेल आहे. क्रूझवर तिला तिच्या कामानिमित्त बोलविण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले. अरबाज मर्चंट याच्यातर्फे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.

तातडीने सुनावणी घेण्यास न्यायालयाचा नकारनवाब मलिक यांना एनसीबीविरोधात कोणतीही टिपणी करण्यापासून परावृत्त करावे, अशी मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांनी नकार दिला.मुंबईचे रहिवासी व मौलाना असल्याचा दावा करणाऱ्या कौसर अली यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांचे पुनर्वसन करीत असल्याचा दावाही कौसर अली यांनी याचिकेत केला आहे.

टॅग्स :Aryan Khanआर्यन खानMumbai Cruise Drugs Caseमुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी