शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

मोठ्या मुलीसोबत लग्न ठरलेले; होणाऱ्या जावयाने छोट्या मेहुणीलाच पळवून नेले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 00:00 IST

मुलीच्या आईने होणाऱ्या जावयाच्या घरी जाऊन मुलीबाबत माहिती घेतली. यावेळी जावईच त्या दिवशी सकाळपासून गायब असल्याचे तिला समजले

उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. होणाऱ्या जावयाने शाळेत जात असलेल्या अल्पवयीन मेहुणीलाच रस्त्यातून पळवून नेले आहे. आता या जावयाविरोधात अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला आहे. 

गावातील तरुणीचे लग्न फतेहपूर शहरातील जगदीश यांचा मुलगा विजय याच्यासोबत ठरले होते. त्यांचा साखरपुडाही झाला होता. लग्नाचा बस्ता देखील बांधून झाला होता. डिसेंबरमध्ये या दोघांचे लग्न होणार होते. दरम्यान नवऱ्या मुलीची छोटी बहीण शहरातील एका कॉलेजमध्ये शिकते. १८ नोव्हेंबरला ती पायी चालत कॉलेजला जात होती. परंतू, कॉलेज बंद झाले तरी बराच वेळ होऊनही ती परत न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केली. 

मुलीच्या आईने होणाऱ्या जावयाच्या घरी जाऊन मुलीबाबत माहिती घेतली. यावेळी जावईच त्या दिवशी सकाळपासून गायब असल्याचे तिला समजले आणि तिच्या डोळ्यासमोर अंधारी आली. आपल्या लहान मुलीला फसवून होणाऱ्या जावयाने तिला पळवून नेले असा आरोप करत तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून विजयचा शोध सुरु केला आहे. 

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट