शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मोहरमनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत वाद, चाॅपरच्या हल्ल्यात दोघे जखमी

By विजय.सैतवाल | Updated: July 29, 2023 00:23 IST

शिरसोली येथे रात्री पावणे अकरा वाजेची घटना

विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: मोहरम सणानिमित्त काढण्यात आलेल्या सवारी मिरवणुकीमध्ये वाद होऊन दोन जणांवर चाॅपरने वार केल्याने ते जखमी झाले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना शुक्रवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास शिरसोली प्र.न. येथे घडली.मोहरम सणानिमित्त शुक्रवारी रात्री सवारी मिरवणूक काढण्यात आली होती. शिरसोली येथे ही मिरवणूक सुरू असताना समोर गर्दी वाढू लागली. त्यादरम्यान वाद उफाळला व सर्वजण गर्दीच्या दिशेने धावू लागले. यावेळी एका जणाने चाॅपरने वार केल्याने हेमंत मुरलीधर बारी (१७) व मयूर रवींद्र महाजन (२२) हे दोघे जण जखमी झाले.

या घटनेने परिसरात पळापळ सुरू झाली. पोलिस पाटील श्रीकृष्ण वराडे यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता पोटे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेनंतर एक जखमी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहोचला. त्यावेळी त्याच्यावर उपचार आवश्यक असल्याने त्याला पोलिसांनी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. यादरम्यान रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती.

गावातील अगोदरच्याच वादातून घटना घडली असल्याचे उपनिरीक्षक पोटे यांनी सांगितले. गावात शांतता असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान हल्ला करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत असून त्यासाठी पथके रवाना करण्यात आली.

टॅग्स :Jalgaonजळगाव