शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कॉल सेंटरद्वारे परदेशी नागरिकांना गंडा घालणाऱ्या टोळीतील आणखी एकाला अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: October 18, 2022 20:29 IST

ठाण्यातील वागळे स्टेट भागात बनावट कॉल सेंटर चालवून त्याद्वारे परदेशातील नागरिकांची आर्थिक लूट करणाºया सिद्धेश भार्इंडकर (३३, रा. मुलूंड, मुंबई) याच्यासह १६ जणांच्या टोळीला ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती.

ठाणे

ठाण्यातील वागळे स्टेट भागात बनावट कॉल सेंटर चालवून त्याद्वारे परदेशातील नागरिकांची आर्थिक लूट करणाºया सिद्धेश भार्इंडकर (३३, रा. मुलूंड, मुंबई) याच्यासह १६ जणांच्या टोळीला ठाण्याच्या वागळे इस्टेट पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. याच टोळीतील दीपक वसीटा या अन्य एका आरोपीला मंगळवारी अहमदाबाद येथून अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

ठाण्यातील वागळे स्टेट परिसरातील मुलुंड चेक नाका येथे आरएन सोल्युशन नावाने बोगस कॉल सेंटर सुरू असून कॉल सेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांची फसवणूक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय मुतडक यांच्या पथकाने  ३० सप्टेंबर २०२२ रोजी या कॉल सेंटरवर छापा टाकून कॉल सेंटर चालक सिद्धेश भाईडकर आणि सानिया जैस्वाल (२६, वागळे इस्टेट, ठाणे) यांच्यासह १६ जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांचाच साथीदार वसीटा यालाही अटक करण्यात आली आहे. कॉल सेंटरमधील टेलिकॉलर्स आयबी सॉफ्टवेअरचा वापर करून परदेशी नागरिकाना वेगवेगळया कारणांनी धमकावत असे. त्यानंतर गिफ्टकार्डच्या माध्यमातून ही टोळी परदेशी नागरिकांकडून खंडणी उकळत होती, असेही तपासात उघड झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे