शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

४ खून करून गोव्यात लपलेले अमृतसरचा अमृतसींग व समवाल सिंग जेरबंद

By वासुदेव.पागी | Updated: November 6, 2023 14:34 IST

दोघांनाही झुवारीनगर सांकवाळ येथून अटक करण्यात आल्याची माहिती गोवा क्राईम ब्रँचचे अधीक्षक निधीन वालसान यांनी दिली आहे.

पणजी: ज्यांच्या नावावर  चार खुनांचे गुन्हे नोंद झाले आहेत असे पंजाबमधील अटट्टल गुन्हेगार समवाल गुरूनान सिंग व अमृत केवल सिंग या दोघांनाही गोवा पोलिसांचच्या मदतीने पंजाब पोलिसांनी गोव्यात जेरबंद केले आहे. 

दोघांनाही झुवारीनगर सांकवाळ येथून अटक करण्यात आल्याची माहिती गोवा क्राईम ब्रँचचे अधीक्षक निधीन वालसान यांनी दिली आहे. हे दोघे २२ वर्षे वयाचे गुन्हेगार पंजाबमध्ये ४ खून करून फरार झाले होते. त्यांच्या विरोधात पंजाब भारतीय दंड विधान संहिता कलम ३०२, १२०ब, आणि २५, २७ या कलमांखाली गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. गुन्हे दाखल केल्यानंतर ते तेथून गायब झाले होते. ते गोव्यात लपल्याची माहिती पंजाब पोलिसांना मिळाल्यानंतर गोवा पोलिसांशी संपर्क साधला.  

गोव्याच्या क्राईम ब्रँचकडून पुढची कामगिरी पार पाडताना दोघेही सांकवाळ येथील झुआरीनगर भागात एका भाड्याच्या खोलीत राहत असल्याची माहिती मिळविली. त्यानंतर त्यांना पकडण्याची मोहीम पंजाब पोलिसांच्या मदतीने  फत्ते करण्यात आली आहे. पंजाप मधील अमृतसर ग्रामीण पोलिसांचे पथक गोव्यात याच कामासाठी दाखल झाले होते. गोवा क्राईम ब्रँचच्या सहाय्याने नियोजनबद्द कारवाई करताना दोघांनाही पळून जाण्याची संधी न देता अटक केली. ट्रान्सिट रिमांड मिळवून संशयितांना पंजाबला नेण्यात येणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgoaगोवा