शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

तोंडावर स्प्रे मारुन अमळनेरला व्यापाऱ्याला दोन लाखांना लुटले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 22:06 IST

Crime News : सिंधी कॉलनीतील येथील रहिवासी जितेंद्र प्रल्हाद नागदेव यांचे अमळनेर शहरात किराणा दुकान आहे.  

अमळनेर : मोटरसायकलवर आलेल्या तीन जणांनी व्यापाऱ्याच्या तोंडावर स्प्रे मारून  त्याच्याकडील दोन  लाख रुपये हिसकावून नेले.  ही घटना २७ रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास अमळनेरातील चोपडा रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ घडली . 

      सिंधी कॉलनीतील येथील रहिवासी जितेंद्र प्रल्हाद नागदेव यांचे अमळनेर शहरात किराणा दुकान आहे.  २७ रोजी रात्री ते दुकान बंद करून  २ लाख रुपयांची रक्कम बॅगमध्ये भरून घरी जायला निघाले.  मोटरसायकलवर मागे त्यांचा भाऊ बसलेला होता चोपडा रोडवरील गजानन महाराज मंदिराजवळ आले असताना अचानक मागाहून एक मोटरसायकलवर तीन जण आले आणि त्यांनी त्यांच्या हातातील स्प्रे दोघा भावांच्या तोंडावर मारला.

 स्प्रेमुळे दोघे गोंधळले आणि तेव्हड्यात तिघांनी २ लाख रुपये असलेली बॅग हिसकावून   पळ काढला.  जितेंद्र नागदेव यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तपास सहाययक पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर करीत आहेत.  गेल्या काही दिवसात मोटरसायकल वरून येऊन जबरी चोऱ्या करण्याच्या घटना वाढल्याने नागरिकांत  भीती निर्माण झाली आहे.

टॅग्स :Robberyचोरी